स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या कार्यक्रमात हिमांशूजांगडा आणि सेजल पवार यांनी केलेल्या धक्कादायकटिप्पण्यांचा विषय असो, किंवा काही काळापूर्वी समयरैनाच्या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेला सवंगविनोद असो. जर आपण या गोष्टींना केवळसभ्यता-अश्लीलता किंवा नैतिकता-अनैतिकतेच्यानिकषांवर तोलत राहिलो, तर आपण ते गंभीर सांस्कृतिकसंकट ओळखू शकणार नाही. हे संकट आजच्या काळातखूप वेगाने पसरत आहे आणि मोठे होत चालले आहे.समाजात अनेक स्तरांवर विस्कळीतपणा वाढला आहे.जुनी मूल्ये आता निरर्थक झाली आहेत. त्या मूल्यांमध्येदडलेला लैंगिक आणि सामाजिक अन्याय आताआपल्याला समजू लागला आहे. परंतु, नवी मूल्यप्रणाली अजून आपल्यासमोर आलेली नाही. वैयक्तिक स्वातंत्र्याची रास्त आणि अत्यंत महत्त्वाची मागणी आज समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारलीआहे. पण या स्वातंत्र्यासोबत वैयक्तिक जबाबदारीचे जेभान असायला हवे, ते कुठेही दिसत नाही. संयुक्त कुटुंबेआता विखुरली आहेत. विभक्त कुटुंबेही आता तुटूलागली आहेत. भावनिकदृष्ट्या नसली तरी किमान भौतिकदृष्ट्या नक्कीच. आई-वडील जुन्या घरांमध्येमुलांची वाट पाहत बसले आहेत. दुसरीकडे मुले आपल्यानव्या नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्यात व्यग्रआहेत. ती आपल्या नव्या आर्थिक श्रीमंतीतून ‘आनंद’नावाची गोष्ट खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत,जेणेकरून त्यांचे अदृश्य एकटेपण दूर होऊ शकेल. जे शिक्षण या मुलांना जीवनातील कर्तव्ये, संघर्ष किंवाप्रश्नांशी जोडू शकले असते, ते आता उरलेले नाही. इयत्ता१२ वीनंतर मोठ्या पगाराच्या नोकरीच्या नावाखालीहोणाऱ्या महागड्या शिक्षणाने त्यांच्या प्राधान्यक्रमाचीदिशा ठरवून दिली आहे. एक चकाचक कार्यालय हेचआता त्यांचे घर आणि समाज बनले आहे. हे कार्यालयलॅपटॉपच्या रूपाने त्यांच्या खांद्यावर लादलेले असते.कामाच्या प्रचंड तणावात हे कार्यालयच त्यांनाखाण्या-पिण्याचे, हसण्याचे आणि जगण्याचे मार्ग दाखवतराहते. हे मार्ग स्टँडअप कॉमेडीपासून ते ओटीटीवरमिळणारे चांगले-वाईट चित्रपट, विचित्र व्हिडिओ, रील्सआणि वेगवेगळ्या प्रलोभनांमधून तयार होतात. दर 2-3सेकंदांनी बदलणारी दृश्ये त्यांच्या सुप्त मनात एकअस्थिरतेची भावना निर्माण करतात. त्यामुळे त्यांना वाटतेकी, नोकऱ्या बदलत राहतील, नाती बनत आणि तुटतराहतील. शरीर आणि शारीरिक संबंधांनाही फार गांभीर्यानेघेण्याची गरज नाही. यातूनच असा समाज तयार होतो, जोस्त्रीद्वेषी आणि शिवीगाळीने भरलेल्या उथळ विनोदांनानिखळ मनोरंजन समजतो आणि त्यावर हसताना दिसतो. दुर्दैवाने ही प्रक्रिया अशा वेळी सुरू आहे, जेव्हाभारतातील मुली पहिल्यांदाच पूर्णपणे बरोबरीच्यापातळीवर आपले स्वातंत्र्य मागत आहेत. या गोष्टीने नव्यापिढीला जुन्या पिढ्यांच्या तुलनेत लैंगिक समानतेबद्दलअधिक संवेदनशील बनवले आहे. परंतु, जुनी सरंजामीसडलेली विचारसरणी आणि नवी आधुनिक उथळतायातून पुरुषी मानसिकतेचा विकास झाला आहे. हीमानसिकता त्यांच्या सुप्त मनात अजूनही जिवंत आहे. तीया समानतेच्या विरोधात अनेक पातळ्यांवर मुलींचाअपमान करते. ती मुलींना केवळ 370 रुपयांच्या बिर्याणीतविकत घेता येण्यासारखी वस्तू समजते. दुर्दैवाची गोष्टम्हणजे, नव्या भारतात कोणतीही सांस्कृतिक चर्चा उरलेलीनाही. साहित्य, कविता आणि नवनिर्मितीच्या नावाखालीफक्त व्हायरल व्हिडिओ उरले आहेत, जे जीवनाततात्पुरता थरार निर्माण करतात. ज्या राजकारणावर हासांस्कृतिक माहोल तयार करण्याची जबाबदारी आहे, तेराजकारण स्वतः जातीयवाद, प्रांतवाद आणिभ्रष्टाचाराच्या गर्तेत बुडालेले आहे. म्हणूनच, दिशाहीनआणि मूल्यहीन झालेल्या या पिढीतील तरुण-तरुणीविनोदाच्या नावाखाली उथळ विनोद करतात, नंतर माफीमागतात आणि नैराश्यात बुडून जातात. जेव्हा घर, कुटुंबआणि समाज सोबत नसतो, तेव्हा सर्व न्यायनिवाडा त्यासोशल मीडियावर करावा लागतो, ज्याला फक्त इतरांच्यादुःखाची गंमत पाहण्यात रस असतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेलीनाही. जे शिक्षण मुलांना जीवनातीलकर्तव्ये, संघर्ष किंवा प्रश्नांशी जोडू शकलेअसते, ते आता उरलेले नाही. मूल्यहीनपिढीतील मुले विनोदाच्या नावाखालीउथळ विनोद करत फिरत आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




