जूनमध्ये कोटा येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुलगांधी यांनी शिक्षण व्यवस्थेच्या घसरणीसाठी तीनरचनात्मक कारणे समोर आणली होती - खासगीकरण,केंद्रीकरण आणि संघीकरण. त्यांच्या या विश्लेषणाशी मीसहमत आहे.मी याच वर्षी 21 जून रोजी शिक्षणविषयकसंसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकालपूर्ण केला. माझ्या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान समितीनेएकमुखाने 22 वेगवेगळे अहवाल स्वीकारले. आपल्याशिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणावर माझे वैयक्तिक विचारखालीलप्रमाणे आहेत, ज्यांपैकी काही आमच्या समितीच्याअहवालांत प्रतिबिंबित झाले आहेतशिक्षण व्यवस्थेचेकेंद्रीकरण आणि संघीकरण यावर मी स्वतंत्रपणे लिहीन. गेल्या एका दशकात आपली शिक्षण व्यवस्थाखाजगीकरणाच्या दिशेने एका वाईट वळणावर पोहोचलीआहे. शिक्षणासाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूदया प्रवृत्तीचा स्पष्ट पुरावा आहे. मोदी सरकारने शालेयशिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा हिस्सा निम्माकेला आहे - जो आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये एकूण 9.07टक्के होता, तो आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये घसरून 1.56% राहिला आहे. उच्च शिक्षणासाठीची तरतूददेखीलबजेटच्या 1.54 टक्क्यांवरून घसरून 1.04 % झाली आहे.अपुऱ्या गुंतवणुकीने खाजगी संस्थांना खुली सूट दिली आहे. शालेय शिक्षणाच्या पातळीवरील सर्वात चिंताजनकघडामोडी म्हणजे जवळपास एक लाख सरकारी शाळा बंदपडल्याच्या बातम्या आहेत. तथापि, या संदर्भात कोणतीहीनिश्चित अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. कारण केंद्रीयशिक्षण मंत्रालय समितीला सांगितले की, ते शाळा बंदअसण्याचा कोणताही रेकॉर्ड ठेवत नाही. ही जबाबदारीझटकण्यासारखी गोष्ट आहे. या शाळा बंद पडल्यामुळेप्रभावित विद्यार्थ्यांचा कोणताही रेकॉर्ड ठेवला जात नाही. हा युक्तिवाद की, शालेय शिक्षण प्रामुख्याने राज्यांच्याअधिकाराक्षेत्रात येते आणि त्यामुळे शाळा बंद होण्यासाठीमोदी सरकार जबाबदार नाही, याला नैतिकदृष्ट्या कोणताहीठोस आधार नाही. वर्ष 2009 चा शिक्षण हक्क कायदाविद्यार्थ्यांच्या जवळील भौगोलिक क्षेत्रात शाळा उपलब्धकरून देण्याची तरतूद करतो आणि भारतीय संविधानातअंतर्भूत असलेला मूलभूत अधिकार प्रभावी बनवतो. शाळाबंद पडल्यामुळे या अधिकाराची जी चेष्टा केली जात आहे,त्यापासून सरकार आपली सुटका करून घेऊ शकत नाही.उलट, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये शाळा बंद करण्याचीसंकल्पना तयार करण्याचे आणि तिला प्रोत्साहन देण्याचेकाम स्वतः नीती आयोगाने केले होते. संसदीय समितीने गेल्या वर्षी आपल्या अहवालात नमूदकेले होते की, भारताच्या सरकारी शाळा प्रणालीतजवळपास 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळेच मोठ्या संख्येने मल्टि-ग्रेड वर्ग चालवले जातआहेत, जिथे शिक्षक प्रभावीपणे शिकवू शकत नाहीत.केंद्रीय शिक्षण मंत्रालाचे स्थिर बजेटदेखील त्याला राज्यसरकारांना शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासातगुंतवणूक वा अधिक आर्थिक मदत करण्यापासून रोखते. सरकारी शाळा बंद होणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधातसेच शिक्षण व्यवस्थेचे सतत कमजोर होणे या दुहेरीआघातादरम्यान, मोठ्या संख्येने विद्यार्थी खाजगीशाळांकडे वळत आहेत. एकीकडे सरकारी शाळा बंदकेल्या गेल्या आहेत, तर दुसरीकडे देशात जवळपास43,000 नवीन खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळामध्यान्ह भोजन, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेशयांसारख्या सुविधा न देताही अवाजवी फी वसूल करतात.खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या कुटुंबांचा खर्चदेखीलसरकारी शाळांच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
- गोवा: कुल-मुंडकार प्रकरणांबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणांची होणार सोडवणूक!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- कोल्हापूर: कोगनोळी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन ३० तासांनंतर स्थगित; राजू शेट्टींचा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




