
Maharashtra Politics : मनपा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना मुंबईमध्ये मोठा धक्का दिला आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय तुर्डे आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज ठाकरेंच्या मनसेची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू असतानाच सलग दुसऱ्या दिवशी त्यांना हादरा बसला आहे. काल अंधेरीमधील कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. आज एकमेव नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे. या प्रवेशामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
२०१७ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यामधील सहा नगरसेवकांनी काही दिवसांताच राज ठाकरेंची सात सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक राज ठाकरेंसोबत होते. पण आता निवडणुकीच्या आधीच तुर्डे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज त्यांचा ठाण्यामध्ये प्रवेश प्रवेश होणार आहे.
|
Love Triangle Crime : गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडने भरचौकात हत्या केली, तरूणावर सपासप वार |
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. चार महिन्याच्या आता राज्यातील मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक राजकीय नेत्यांचे पक्षांतर होत असल्याचे दिसतेय. मनसेचे नेते संजय तुर्डे हेही निवडणुकीच्या आधी शिंदेंसोबत जाणार आहेत. मुंबईमध्ये निवडणुकीआधी हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय.
श्रीरामपूरचे माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार -
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. माजी आमदार मुरकुटे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुरकुटे यांनी यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,BRS पक्षात काम केले आहे. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



