
Kalyan News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी केल्या होत्या. तर काही ठिकाणी मतदारांची नावेच मतदार यादीत गायब असल्याचं प्रकार समोर आले होते. त्यावरून राजकारण तापलं होतं. यादरम्यान मतदारांची ओळखपत्र कल्याण शीळ रस्त्यावर सापडल्यानं मोठी खळबळ माजली. त्यानंतर खडबडून जागे झालेले मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना या प्रकारचा खुलासा केलाय.
कल्याण शीळ रोडवर सापडलेली मतदार ओळखपत्रे ही जुनी आहेत. मतदारांनी जमा केलेली ही मतदार ओळखपत्रे केडीएमसीच्या शाळेत ठेवण्यात आली होती .संबंधीत शाळेतील रद्दी एका टेम्पोतून भरुन दुसरीकडे नेत असताना ओळखपत्रांची गोणी देखील होती. ही गोणी खाली रस्त्यावर पडल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. तसेच मतदार ओळखपत्र शासकीय दस्तावेज असल्याने याप्रकरणी संबंधित पाच बीएलोना म्हणजे मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या.
|
|
तसेच याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांचा तपास सुरू आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया कल्याण मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिलीय.
आढळलेली मतदार कार्ड जुनी आहेत. नागरिकांना नवीन मतदार ओळखपत्र पाहिजे असल्यास जुनी जमा करावी लागतात. तीच ही ओळखपत्र आहेत. एकूण ७२० जुनी मतदार ओळखपत्र आढळून आली होती, त्यापैकी ६७९ मतदार ओळखपत्र ही २००६ ते २०१४ दरम्यानची आहेत . ४१ स्मार्ट कार्ड ही २०१७ ते २०२१ कालावधीतील आहे.
कल्याण पूर्वेकडील नेतीवली येथील केडीएमसीच्या शाळेत बीएलओमार्फत ही ओळखपत्र जमा करण्यात आली होती. कल्याण शीळ रोडवर आढळलेल्या गोणीत त्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचे मार्कशीट मिळून आल्याने ही ओळखपत्र कुठून आली आहेत याची माहिती मिळाली असून संबंधित शिक्षण विभागालाही बीएललो असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!



























Subscribe to my channel




