
Kolhapur News : कोल्हापूर शहरातील गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण, शस्त्राचा धाक दाखवणे यासह विविध गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पाेलिस ठाण्यात बाेलावून समज दिली. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारांना केवळ समजच दिली नाही तर आपल्या स्टाईलनं डोस दिल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात हाेती.
कोल्हापूर शहर आणि परिसरातील मोक्का तसच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात एकत्र आणलं. या गुन्हेगारांचा शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी खरपूस समाचार घेतला.
|
Kalyan News : रस्त्यावर आढळलेली मतदारांचे ओळखपत्र; नोटीस मिळताच मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून खुलासा |
गुन्हेगारांची उठबस कुठे आहे. त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत. सध्या ते कोणत्या व्यवसायात आहेत. यासंबंधी पोलिस कर्मचाऱ्यांनी दररोज माहिती घ्यावी आणि आपल्याला कळवावं. या गुन्हेगारांसंदर्भात किरकोळ तक्रार जरी प्राप्त झाली तरी त्यांची गय केली जाणार नाही अशी सूचना वजा इशाराच टिकेंनी दिला.
यासोबतच एकमेकांना सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आव्हान देऊन टोळी युद्ध घडल्यास अशा रिल्स स्टारवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला.
शहर
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!


























Subscribe to my channel




