‘आणीबाणी’ हा शब्द उच्चारताच मनात एक प्रकारचीअस्वस्थता निर्माण होते. अशा काळात सहसा एखाद्याकथित मोठ्या उद्दिष्टासाठी आधीपासून ठरलेले नियमआणि प्रक्रिया स्थगित केल्या जातात. मानवी इतिहासातीलप्रत्येक कालखंडात मानवाने कोणत्या ना कोणत्यास्वरूपाची आणीबाणी अनुभवली आहे. तरीही, एका सभ्यआणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताच्या राष्ट्रीयचेतनेवर 1975 मध्ये राजकीय हेतूने लादलेल्या ‘राष्ट्रीयआणीबाणी’इतका प्रभाव इतर कोणत्याही संकटाचा पडलानसेल. इतिहासातील हा असा एक काळा अध्याय आहे, जोआजही लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी एक इशारा म्हणूनआठवला जातो. आज संपूर्ण राष्ट्र ‘राज्यघटना हत्या दिन’ साजरा करतआहे. देशात आणीबाणी लादली जाणे, हा आपल्यालोकशाही इतिहासातील एक कधीही न पुसता येणाराकलंक आहे. या अंधकारमय आणि वेदनादायीकालखंडाला 51 वर्षे उलटून गेली आहेत, तरीहीआणीबाणीचा तो काळ आजही भारतीय जनतेच्या मनालाअस्वस्थ करतो. मात्र, हा दिवस भारतातील नागरिकांनाआपल्या लोकशाही व्यवस्थेचे सतर्क रक्षक बनण्यासाठीदृढसंकल्पित करतो. 1975 मध्ये आणीबाणी लागू करूनइंदिरा गांधी सरकारने राज्यघटनेच्या भावनेला हरताळफासला होता. यामुळे देशातील नैतिक शासनव्यवस्थेचेजाळे गंभीरपणे विस्कळीत झाले होते. 1971 च्या लोकसभानिवडणुकीतील अनियमितता, त्यानंतर अलाहाबाद उच्चन्यायालयाचा निकाल आणि सत्तेतून पायउतार होण्यासाठीइंदिरा गांधींवर वाढलेला जनतेचा दबाव, ही भारतासाठीकोणतीही ‘अंतर्गत अशांतता’ निर्माण करणारी कारणेनव्हती. आणीबाणी लागू करण्यापूर्वीचे घटनाक्रम इंदिरागांधींची लोकशाहीविरोधी मानसिकता दर्शवतात.अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्यानिवडणूक प्रकरणाच्या संदर्भात, 19 मार्च 1975 रोजीन्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून साक्ष देणाऱ्या त्या पहिल्याभारतीय पंतप्रधान होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 12 जून 1975 रोजी दिलेलाअंतिम निर्णय दूरगामी परिणाम करणारा होता. या निर्णयाद्वारेश्रीमती गांधींची निवडणूक अवैध ठरवण्यात आली आणित्यांना 6 वर्षांसाठी कोणत्याही निवडून येणाऱ्या पदावरराहण्यास अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर 24 जूनरोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अपिलावर सुनावणीकरताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सशर्तस्थगिती दिली. यामुळे त्यांना संसदेत उपस्थित राहण्याचीपरवानगी तर मिळाली, पण प्रकरणाचा निकाल उच्चपीठाकडून लागेपर्यंत त्यांना मतदान करण्याचा किंवा वेतनघेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. याच दरम्यान, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीदिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या भव्य जनसभेनेलोकांचा दबाव अधिकच वाढवला. इंदिरा गांधींनी आपलीखुर्ची वाचवण्यासाठी संविधानाच्या कलम 352 अन्वयेदेशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. 25जूनच्या मध्यरात्री त्यांनी मंत्रिमंडळाच्या पूर्वसंमतीशिवायआणीबाणी घोषित करण्याचा सल्ला राष्ट्रपती फखरुद्दीनअली अहमद यांना दिला.भूतकाळातील या जखमांचे स्मरणकरत, मोदी सरकारने 11 जुलै 2024 रोजी जारी केलेल्याराजपत्राद्वारे 25 जून हा दिवस ‘ राज्यघटना हत्या दिन’म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. ज्यांनीआणीबाणीचा विरोध केला आणि लोकशाहीच्यारक्षणासाठी ठामपणे उभे राहिले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



