
Mumbai : मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असून प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी यावर्षी नव्याने नियमावली तयार केली असून त्यात विकासकामांमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण रोखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या नियमावलीमध्ये धूळ नियंत्रणासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व सहाय्यक अभियंत्ये आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून नियमावलीचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून हिवाळा सुरू झाल्यानंतर मुंबईतील हवेचा स्तरही बिघडू लागतो. यंदाही मुंबईत हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन नियमावली आणली आहे. मुंबईतील प्रदूषणाचे प्रमूख कारण धूळ हेच आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून त्याच्या राडारोडातून ही धूळ वातावरणात पसरत आहे. राडारोडा रस्त्यावर तसाच पडून राहिल्यामुळे किंवा वाहनांच्या चाकांमुळे इतरत्र पसरत असल्यामुळे ही धूळ हवेने उडते व वातावरणात मिसळते. त्यामुळे, या धुळीच्या नियंत्रणासाठी नव्या नियमावलीत विशेष सूचना करण्यात आल्या आहेत.
|
|
शहर
- पुणे विधान परिषद निवडणूक: विक्रम काकडे अधिकृत उमेदवार असताना सुनील टिंगरे यांना अर्ज का भरायला लावला? राष्ट्रवादीत गोंधळ वाढला!"
- दौंडमध्ये खळबळ! 'रिलॅक्स इन' लॉजमधील ८ खोल्यांमध्ये सुरू होतं काळं कांड; पोलिसांच्या छाप्यात दोन बांगलादेशी महिलांसह ६ जणींची सुटका!
- पुण्यात 'लव्ह ट्रँगल'मधून २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत! दोन वर्षांचे प्रेम तरी प्रियकराचा दुसरीवर जडला जीव; राज ठोंबरेवर गुन्हा दाखल!
- विधान परिषद निवडणुकीचा 'विजयरथ': महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा!
महाराष्ट्र
- आजचे राशीभविष्य (२ जून २०२६): 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव, तर 'या' राशींनी कागदपत्रांवर सही करताना घ्या काळजी!
- धक्कादायक! सोशल मीडियावर जुळले समलैंगिक प्रेम; लग्नाला नकार दिल्याने मित्राचा गळा चिरून निर्घूण खून!"
- पुणे विधान परिषद निवडणूक: विक्रम काकडे अधिकृत उमेदवार असताना सुनील टिंगरे यांना अर्ज का भरायला लावला? राष्ट्रवादीत गोंधळ वाढला!"
- काळाचा क्रूर घाला! मुंबईहून येणाऱ्या लाडक्या लेकीसाठी आमरस बनवायला आंबे आणून परतताना आईचा भीषण अपघातात मृत्यू!
गुन्हा
- मध्य प्रदेश: लग्नाचे आमिष, शरीरसंबंध आणि आता अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
- पुण्यात 'लव्ह ट्रँगल'मधून २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत! दोन वर्षांचे प्रेम तरी प्रियकराचा दुसरीवर जडला जीव; राज ठोंबरेवर गुन्हा दाखल!
- कोल्हापुर: पोलीस भरतीची तयारी करणारे दोन तरुण बनले 'चेनस्नॅचर', कोल्हापुरात अटकेची कारवाई
- पुणे: नात्याला काळीमा फासणारी घटना! आळंदीत क्षुल्लक वादातून काकाने पुतण्यावर केला चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; सोनारपूरमध्ये जमावाकडून अंडी आणि दगडफेक.
- कर्नाटकात सत्तासंघर्ष: डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान दलित आणि लिंगायत समुदायाचा उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रह.
- विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणधुमाळी; १७ पैकी १५ जागांवर एकमत, २ जागांचा तिढा लवकरच सुटणार!
- पुणे: हडपसरमध्ये आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, संतापलेल्या कार्यकर्त्यांसह दारू अड्डा केला उद्ध्वस्त!
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल: देहविक्रय हा गुन्हा नाही, महिलांना विनाकारण त्रास देऊ नका; पोलिसांना स्पष्ट निर्देश!
- डिजिटल पेमेंटचा नवा विक्रम: मे महिन्यात यूपीआय व्यवहारांनी गाठला २९.९० लाख कोटींचा टप्पा; २३.२ अब्ज व्यवहारांची नोंद!"
- विदर्भात संतापजनक प्रकार: विवाहित महिलेचा छळ करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल"
- "जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ निकाल जाहीर: शुभम कुमार देशात पहिला, तर आरोही देशपांडे मुलींमधून अव्वल!"


























Subscribe to my channel



