T20 World Cup वर्ल्ड कप सुरु झाला आहे आणि तुम्ही टीव्हीपासून दूर असाल तर स्मार्टफोनवर लाईव्ह मॅचची मजा लुटू शकता. फोनमध्ये टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह मॅच पाहाण्यासाठी तुम्हाला JioHotstar चे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. याशिवाय तुम्ही Jio, Airtel आणि Vi च्या JioHotstar वाल्या प्लानची मदत घेऊ शकता. या प्लानचा फायदा हा आहे की तुम्हाला स्वतंत्र OTT सब्सक्रिप्शन खरेदी करण्याची गरज पडणार नाही. केवळ छोटासा डेटा रिचार्ज करुन संपूर्ण टुर्नामेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग तूम्ही पाहू शकता. काही प्लानची किंमत 44 रुपयांपासून सुरु होत आहे. येथे आम्ही तुम्हाला या प्लानची माहिती देत आहोत.
Jio चे किफायती क्रिकेट डेटा पॅक
Jio ने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी व्हाऊचर आणले आहेत. ज्यात JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शनचा देखील समावेश आहे. 100 रुपये वाला प्लान 5GB हाय स्पीड डेटा आणि 30 दिवसाची व्हॅलिटीडी देतो. तसेच 195 रुपयांच्या प्लानमध्ये 15GB डेटा आणि 90 दिवसाची व्हॅलिडीटी सोबत 90 दिवसाचे सब्सक्रिप्शन दिले जाते. हे दोन्ही प्लान डेटा व्हाऊचर आहेत. यासाठी यांना सुरु करण्यासाठी बेस एक्टीव्ह प्लान असणे गरजेचे असते. दीर्घ मालिका आणि संपूर्ण वर्ल्ड कप कव्हरेजसाठी हा स्वस्तातला पर्याय आहे.
Vi चे प्लान
Vodafone Idea म्हणजेच Vi ने वेगवेगळे प्लान आणले आहेत. 44 रुपयांचा सॅशे प्लान केवळ 1GB डेटा देतो आणि तो एक दिवसांसाठीच वैध रहातो.परंतू JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शन 30 दिवसांचा मिळतो. 101 रुपयांच्या प्लानमध्ये 5GB डेटा आणि 30 दिवसाची वैधते सोबत एक महिन्याचा एक्सेस मिळतो. 151 आणि 169 रुपयांचे प्लान 90 दिवसांच्या वैधतेसह येतात आणि तीन महिन्यांचा JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शन देतात. जास्त डेटावाले व्हाईचर चांगल्या स्ट्रीमिंग क्वालिटीसाठी उपयोगी असतात.
Airtel यूजर्ससाठी डेटा + OTT कॉम्बो
Airtel देखील तिच्या डेटा ऐड-ऑन पॅक सोबत JioHotstar मोबाईल एक्सेस देत आहे. 100 रुपयांच्या प्लानमध्ये 6GB डेटा आणि 30 दिवसाची वैधता मिळत आहे. तसेच सोबत 30 दिवसाचा JioHotstar सब्सक्रिप्शन जोडलेला आहे. 195 रुपयांच्या प्लानमध्ये 12GB डेटा आणि 30 दिवसाची वैधता दिली जात आहे. यासोबत JioHotstar मोबाईलच्या शिवाय Airtel Xstream Play चा फायदा देखील मिळतो.हा प्लानही डेटा-ऐड-ऑन कॅटेगरीमध्ये येतो आणि याचा वापर करण्यासाठी एक्टीव्ह अनलिमिटेड कॉलिंग प्लान जरुरी पाहावा.
कोणत्य यूजरसाठी कोणता प्लान योग्य
जर युजर केवळ काही मॅच मोबाईलवर पाहू इच्छीत आहे तर त्याला छोटा डेटा व्हाऊचरही पुरेसा आहे. परंतू जर संपूर्ण टुर्नामेंट आणि पुढील मालिका पाहायची असेल तर त्यांच्यासाठी 90 दिवसांच्या व्हॉलिटीडीचे प्लान जास्त फायदेशीर आहेत. जास्त डेटावाल्या पॅक घेतल्यानंतर मॅच मध्ये थांबणे किंवा डेटा समाप्त होण्याची चिंता कमी असते. यासाठी गरजेनुसार बेस्ट प्लानची निवड करावी.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!

























Subscribe to my channel




