- Marathi News
- Opinion
- Chetan Singh Solanki Opinion: Understanding Climate Change Challenges & Solutions
51 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

हवामान बदल ही मानवजातीने स्वतःसाठीच निर्माणकेलेली सर्वात गंभीर समस्या आहे. तापमान वाढत आहे.पावसाचे स्वरूप बदलत आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तींमुळेजगभरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यावर मातकरण्यासाठी सरकारे धोरणे आखत आहेत. उद्योग नवीनतंत्रज्ञान विकसित करत आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढतआहे आणि झाडेही लावली जात आहेत. असे असूनहीजागतिक तापमानवाढ सातत्याने सुरूच आहे. आपण कुठेचुकत आहोत? आपल्याला केवळ उपायांची नव्हे, तर यासमस्येच्या सखोल आकलनाचीही गरज आहे. यालेखात वेगवेगळ्या काळातील आणि पार्श्वभूमीतील 4व्यक्तींनी मांडलेले 4 विचार दिले आहेत. आपण कुठे चुकतआहोत व हवामान सुधारण्याची योग्य दिशा कोणती असूशकते, हे समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतील.
सौदी अरेबियाचे माजी तेल मंत्री शेख अहमद झाकीयमानी म्हणाले होते, “दगडांच्या कमतरतेमुळे अश्मयुगसंपले नव्हते. त्याचप्रमाणे, जगातले तेल संपण्याच्या खूपआधीच तेल युग (पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे युग)संपुष्टात येईल.” हवामान बदलाच्या संदर्भात याचा अर्थअत्यंत स्पष्ट आहे. कोळसा, पेट्रोल आणि गॅस संपण्याचीआपण वाट पाहू शकत नाही. त्यांचा वापर आपण कमीकरायला हवा आणि शेवटी तो बंदच करायला हवा. कारण,हे इंधन जाळल्यामुळे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइडपृथ्वीला सातत्याने उष्ण करत आहे.
तेल युग कधी संपवायला हवे, याबाबत अमेरिकेचे माजीराष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे एक प्रसिद्ध विधान आहे-“हवामान बदलाचे परिणाम अनुभवणारी आपली पहिलीपिढी आहे. आणि यावर काहीतरी ठोस उपाययोजना करूशकणारी आपली शेवटची पिढी आहे.” म्हणजेच, हवामानबदल ही आता केवळ येणाऱ्या पिढ्यांची समस्या राहिलेलीनाही. आपल्याला आता, याच क्षणी आणि प्राधान्याने यावरकारवाई करावी लागेल.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते, “ज्यापातळीवरील जाणिवेने एखादी समस्या निर्माण केली आहे,त्याच पातळीवरील जाणिवेने ती समस्या सोडवता येतनाही.” अधिक उत्पादन, अधिक उपभोग आणि सातत्यपूर्णआर्थिक वाढ या गोष्टींना आपण प्रगतीचा पाया मानले.याचमुळे आज हवामान बदल झाला आहे. त्यांच्या मते,आपण केवळ जास्त सौर ऊर्जा, अधिक इलेक्ट्रिक वाहनेकिंवा नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे ही समस्या सोडवू शकतनाही. आपल्याला वेगळ्या दिशेने विचार करावा लागेल.
योग्य दिशा ठरवण्यासाठी महात्मा गांधींचा एक प्रसिद्धविचार बहुधा सर्वात महत्त्वाचा आहे. “पृथ्वीवर प्रत्येकमाणसाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत,परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाहीत.” पृथ्वीमर्यादित आहे. तिची जमीन, पाणी, जंगले आणि खनिजेमर्यादित आहेत. त्यामुळे आपला उपभोगही मर्यादितअसायला हवा. आपल्याला गरज आणि हाव यातीलफरक पुन्हा एकदा समजून घ्यावा लागेल. आपण अन्न,कपडे, वाहने, घरे, मोबाइल, प्रवास अशा हजारो वस्तू आणिसेवा विकत घेतो. त्यांची मागणी करतो. गाडी असो, कपडेअसोत किंवा लाइट, पंखा असो, आपल्या प्रत्येकउपभोगानेनिसर्गाचे काही ना काही नुकसान होतच असते.
या 4 विचारांची सांगड घातली, तर हवामान बदलाचेकारण आणि सुधारणेची स्पष्ट दिशा दिसते. जीवाश्मइंधनाचा वापर थांबवा.आत्ताच कारवाई करा. आपलाविचार बदला. उपभोग मर्यादित करा. तसेच, जीवन आणिव्यवस्था जिथे शक्य असेल तिथे लहान बनवा. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




