जगण्याविषयी भ्रम असेल तर त्याचे निरसन होऊ शकते, पण भ्रमईश्वराविषयी असल्यास संपूर्ण जीवन विस्कळीत होऊ शकते.काकभुशुंडीजींनी एक ओळ सांगितली — ‘निर्गुण रूप सुलभ अति,सगुन जान नहिं कोई; सुगम अगम नाना चरित, सुनि मुनि मन भ्रमहोई.’निर्गुण स्वरूप सहज समजण्यासारखे आहे, पण गुणातीत दिव्यसगुण रूप कोणी पूर्णपणे जाणू शकत नाही. त्यामुळे त्या सगुणईश्वराच्या विविध सुगम आणि अगम स्वरूपाचे वर्णन ऐकूनऋषी-मुनींच्याही मनात संभ्रम निर्माण होतो. ईश्वराचे स्वरूप दोनप्रकारचे असते — एक सुगम आणि दुसरे अगम. सुगम म्हणजे सोपे,सहज व अगम म्हणजे आकलनाच्या पलीकडचे, असीम. जीवनातकधी ईश्वराविषयी अशी अवस्था निर्माण झाल्यास सोपा उपाय म्हणजेएखाद्या गुरुच्या आश्रयाला जाणे. पण गुरू मिळाला नाही, तरहनुमंतांना गुरु माना. म्हणजे भ्रमांपासून स्वतःला दूर ठेवता येईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- “आजी जरा बाजूला व्हा...” एका शब्दाने घात केला! कल्याण स्टेशन परिसरात ७५ वर्षीय वृद्धेची १.२० लाखांची सोन्याची बांगडी लंपास
- मुंबईत हिट अँड रनचा थरकाप! मरीन ड्राईव्हवर नाकाबंदीदरम्यान २ पोलिसांना चिरडले; फरार मर्सिडीज चालक नालासोपाऱ्यातून गजाआड!
- दक्षिण मुंबईतील गजबजलेले मनीष मार्केट 'हाय रिस्क झोन'! अरुंद गल्ल्या, जुनी वायरिंग अन् ज्वलनशील मालामुळे आगीचा मोठा धोका
- नीट पेपरफुटीतील आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकरचा क्लासमधील अजब शिकवणीचा जुना आक्षेपार्ह VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!
महाराष्ट्र
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- धुळ्यातील लळींग घाटात काळजाचा थरकाप! आधी डंपर-ट्रकची धडक, नंतर मदतकार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांसह ६ जणांना ट्रॅव्हल्सने चिरडले
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- राजीनामा दिला, आता नोटीस पिरियड पूर्ण करावाच लागणार का? जाणून घ्या कंपन्यांच्या कारवाईचे नियम आणि कर्मचाऱ्यांचे कायदेशीर हक्क
गुन्हा
- “आजी जरा बाजूला व्हा...” एका शब्दाने घात केला! कल्याण स्टेशन परिसरात ७५ वर्षीय वृद्धेची १.२० लाखांची सोन्याची बांगडी लंपास
- पुण्यातील राजगड परिसरात मध्यरात्री गोळीबाराचे तांडव; श्रीनाथ हॉटेलवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार
राजकीय
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
इतर
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
- आजचे राशिभविष्य २५ मे २०२६: महादेवाची कृपा कोणावर होणार आणि कोणाला खर्चावर ठेवावा लागणार ताबा? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य २४ मे २०२६: सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पालटणार या ४ राशींचे भाग्य; तुमच्या राशीत धनलाभाचे योग आहेत का?
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
देश विदेश
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
























Subscribe to my channel



