हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्य सुरू करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश हे भगवान शिव आणि पार्वती देवीचे पुत्र आहेत. त्यांचे बंधू कार्तिकेय आहेत. स्वरूप: गणेशाचे मुख हत्तीचे आणि शरीर मानवासारखे आहे. श्री गणेश भगवान हे विद्येचे देवता मानले जातात. श्री गणेश पूजन केल्याने बुद्धी, यश, कीर्ती, शक्ती याचे वर्धन होते. अशी मान्यता आहे. श्री गणेशाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विघ्नहर्ता: गणेश सर्व अडथळे दूर करतो, म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. विद्या व बुद्धी: तो बुद्धी, कला आणि खेळांचा देव मानला जातो. श्री गणेशाची अनेक नावे आहेत : वक्रतुंड, एकदंत, गजानन, लंबोदर ही गणेशाची प्रसिद्ध नावे आहेत. गणेश चतुर्थी या तिथीला श्री गणेशाचा विशेष उत्सव केला जातो: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची स्थापना केली जाते. सार्वजनिक उत्सव: लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९३ मध्ये केली. मुख्य उद्देश: ब्रिटीश राजवटीत देशवासीयांना एकत्र आणणे, राष्ट्रभक्ती जागवणे आणि सामाजिक व राजकीय प्रबोधन करणे.स्वरूप: याआधी घरगुती असलेली गणपतीची पूजा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्तरावर नेऊन एका मोठ्या लोकोत्सवात रूपांतरित केली. म्हणूनच आजही प्रत्येक घरामध्ये आध्यात्मिक स्वरूपात तर प्रत्येक गल्लीमध्ये गावात अनेक ठिकाणी आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेच्या स्वरूपात श्री गणेशाचे दरवर्षी दहा दिवस पूजन केले जाते. संस्कृतमधील 'पितामह' किंवा 'बाप' (वडील) या शब्दांवरून आणि प्राकृत-लोकभाषेच्या प्रवाहातून गणपतीसोबत 'बाप्पा' हा आदरयुक्त आणि आपुलकीचा शब्द जोडला गेला. हा शब्द कधीपासून आला याचे नेमके साल किंवा तारीख सांगणारा कोणताही अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही, परंतु महाराष्ट्रात संतकाळ आणि पेशवेकाळापासून किंवा त्याही आधीपासून लोकभाषेत देवाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते दर्शवण्यासाठी हा शब्द रुजला असावा. बाप्पा' शब्दाचा अर्थ आणि पार्श्वभूमीआपुलकीचे नाते: 'बाप्पा' म्हणजे वडील किंवा असे रूप ज्याच्यामध्ये देव आपल्या कुटुंबातील सदस्यासारखा वाटतो. लोकसंस्कृती: महाराष्ट्राच्या वारकरी व लोकसंस्कृतीत ईश्वराला वडिलधाऱ्याचे किंवा आपल्या मुलाचे स्थान देऊन बाप्पा असे हाक मारण्याची परंपरा जुनी आहे. जसं वडील आपल्या मुलांचं पालनपोषण करतात. त्यांना सांभाळतात कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांच्या सोबत कायम राहतात. त्याचप्रमाणे गणपती देखील आपल्या भक्तांचं बापा प्रमाणे रक्षण करतो. त्यामुळे गणपतीला बाप म्हणजे जो आदर आणि प्रेम वडीलांना दिलं जातं तो आदर तिच माया आणि तोच विश्वास गणेशभक्त गणपतीवर ठेवतात. म्हणूनच श्रद्धा आणि आदरापोटी गणपतीला बाप्पा असं म्हटलं जातं. 18 व्या शताकानंतर या शब्दाची लोकप्रियता वाढत गेली आणि कालांतराने गणपतीला " बाप्पा" असे म्हणणं प्रचलित झालं. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




