18 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटासुमारे 25% होता. वस्त्रोद्योग हा त्या समृद्धीचा मुख्यआधार होता. भारतीय कापूस संपूर्ण जगात गाजत होता.सुती वस्त्रांची निर्यात युरोप, अमेरिका आणिआशियातील बाजारपेठांमध्ये होत होती. त्यानंतर ब्रिटिशआले. त्यांनी सुरतमध्ये व्यापारी बंदरे स्थापन केलीआणि लहान-लहान कारखाने उभारले. 1757 नंतरप्लासीच्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचे नवाबसिराजुद्दौला यांचा पराभव केला आणि ब्रिटिशांनीभारताच्या वस्त्रोद्योगावर नियंत्रण मिळवले. काहीचवर्षांत कापूस व्यापाराचा ऱ्हास सुरू झाला. ब्रिटिश दीर्घकाळापासून सुती वस्त्रांच्या लोकप्रियतेमुळे चिंतेत होते. 1700 पर्यंत यूके हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. त्यावेळी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे स्वतंत्र कायदे होते. 1707 मध्ये हीदोन्ही एकत्र येऊन युनायटेड किंगडम बनले.त्याआधीच इंग्लंडने 1700 मध्ये कॅलिको ॲक्ट लागूकेला होता. या कायद्यानुसार भारतातून येणाऱ्या छापील किंवा रंगीत सुती वस्त्रांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ही वस्त्रे इंग्लंडमध्ये इतकी लोकप्रिय झाली होती की, तेथील वस्त्रोद्योगाला मोठे नुकसान सहनकरावे लागत होते. 1757 मध्ये बंगालवर नियंत्रणमिळवल्यानंतर ब्रिटिशांनी भारताचे क्रमाक्रमानेऔद्योगिक अवमूल्यन सुरू केले. त्याची सुरुवातभारताच्या भरभराटीच्या वस्त्रोद्योगापासून झाली.ब्रिटनने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 70 टक्क्यांहूनअधिक शुल्क लावले. ही परिस्थिती काही प्रमाणातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकराची आठवण करून देते. मात्र 300 वर्षांपूर्वीअमेरिका ब्रिटनची वसाहत होती. ब्रिटनने आपल्याजुन्या अमेरिकन वसाहतीचा वापर नव्या भारतीयवसाहतीच्या शोषणासाठी केला. अमेरिकेच्या दक्षिण भागात उत्पादित होणाऱ्याकापसाच्या शुल्कमुक्त आयातीमुळे भारतातील शेतीकेवळ कच्चा कापूस उत्पादनाकडे वळली. त्याच वेळीब्रिटिश कारखान्यांत तयार होणारे कपडे मोठ्या प्रमाणातभारतात येऊ लागले. ईस्ट इंडिया कंपनी ने आयातशुल्क शून्य केले. भारतीय विणकर स्पर्धेत मागे पडलेआणि दिवाळखोर झाले. भारतीय वसाहतीतूनमिळणाऱ्या स्वस्त कच्च्या मालाच्या जोरावर 1760 च्यादशकात ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने वेग घेतला.भारतातील कर महसुलातून इंग्लंडमध्ये नव्या यंत्रांच्याविकासाला निधी मिळाला. औद्योगिक क्रांतीमुळेब्रिटिश साम्राज्याचा विस्तारही अधिक मजबूत झाला.भारतात मात्र याचे नेमके उलट झाले. रोजगार संपुष्टातयेऊ लागले. वस्त्रोद्योगाची पारंपरिक केंद्रे असलेलीसूरत, ढाका,मुर्शिदाबाद ही शहरे संकटे, लोकसंख्याघट आणि वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळांची बळी ठरली.या दुष्काळाात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता 2026कडे पाहूया. ब्रिटिश वसाहतवादी राजवट संपल्यानंतरजवळपास 79 वर्षांनी परिस्थिती बदलली. भारत पुन्हाआघाडीच्या वस्त्र, परिधान उत्पादक देशांमध्ये सामीलझाला. भारतीय वस्त्रबाजार आता 250 अब्ज डॉलर(24 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक विक्रीचेप्रतिनिधित्व करतो. भारत पुन्हा जगातील सर्वात मोठाकापूस आणि ताग उत्पादक देश बनला असून जागतिकबाजारातील त्याचा वाटा 35 टक्के आहे. कापूस उद्योगथेट 4.5 कोटींहून अधिक लोकांना सुमारे 10 कोटीरोजगार देतो. वसाहतवादी बेड्यांतून मुक्त झाल्यानंतरभारतीय टेक्स्टाइल्स क्षेत्र येत्या काही वर्षांत उदयोन्मुखनिर्णायक उद्योग म्हणून दिसत आहे. युरोपीय संघ आणिब्रिटनसोबतचे मुक्त व्यापार करार निर्यातीला नवी गतीदेऊ शकतात. चीन 300 अब्ज डॉलरहून अधिकनिर्यातीसह जगातील सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देशआहे. त्यानंतर बांगलादेश (49 अब्ज डॉलर),व्हिएतनाम (42 अब्ज डॉलर), तुर्किये (39 अब्जडॉलर) व भारत (38 अब्ज डॉलर) यांचा क्रमांकलागतो. सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन(पीएलआय) योजनेमुळे देशांतर्गत उत्पादकांना मदतझाली आहे. सध्या पाचवा मोठा वस्त्र निर्यातदार भारतयोग्य धोरणांच्या मदतीने 2030 पर्यंत चीननंतर दुसऱ्याक्रमांकाचा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश म्हणूनउदयास येऊ शकतो. 300 वर्षांनंतर वस्त्रोद्योगाची दिशापुन्हा भारताच्या बाजूने वळताना दिसते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ब्रिटिश राजवटीने भारताचा वस्त्रोद्योगउद्ध्वस्त केला होता. पण आज आपणपुन्हा जगातील सर्वात मोठे कापूस आणिताग उत्पादक बनलो आहोत. कापूसउद्योग कोट्यवधी लोकांना रोजगार देतो.पण आपण यापेक्षाही चांगले करूशकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




