जीवनमार्ग:युवकांनी ‘शंकर-दूत’‎बनण्याची वेळ आलीये‎

पं. विजयशंकर मेहता3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

धर्माच्या छायेत आपण सुरक्षित, समन्वित व आनंदी आहोत, ती‎स्थिती आदिगुरू शंकराचार्य यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नर्मदा‎तटावर अनोखे अनुष्ठान झाले. विविध क्षेत्रांतील उच्चशिक्षित युवक‎अद्वैत वेदांताचे शंकर-दूत म्हणून दीक्षित झाले. हे दृश्य वेगळे होतेच,‎पण यामागचा उद्देश भविष्यासाठी मोठा संदेश ठरला. या प्रसंगी‎अवधेशानंद गिरी यांनी म्हणाले, भारताचे तत्त्वज्ञान जागतिक मंचावर‎प्रभावीपणे मांडले जावे. त्यांच्या या आशीर्वचनातील ‘प्रभावी’ हा‎शब्द खूप महत्त्वाचा आहे. अर्थात या तत्त्वज्ञानाला हलक्यात घेऊ‎नये. सांख्यिकीय दृष्टीने देशातील तरुणांची संख्या २०१८ ते २०३५ या‎काळात चांगल्या प्रकारे वाढेल. या काळात बाल कुपोषणाची चर्चा‎झाली. त्याचा संबंध पोटाशी ,.पण युवा कुपोषणाचा संबंध उर म्हणजे‎हृदयाशी आहे. उर्वरित ८ वर्षांत काम व्हावे . अवधेशानंद जी गोष्ट‎‘प्रभावी पद्धतीने’ सांगत आहेत. ती हीच आहे. युवा शंकर-दूत‎बनण्याची ही वेळ आहे. धर्म व विज्ञानाला नवे रूप देण्याचेच हे‎अनुष्ठान होते.

humarehanuman@gmail.com

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *