कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

image

नागपूर : भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात येत आहे. नागपूरच्या लक्ष्मीभवन चौकात नागपूरकरांनी एकत्र येत जल्लोष केला. तरुणांनी हातात भारतीय तिरंगा घेऊन जोरदार घोषणजी केली. टीम इंडियाच्या विजयानंतर प्रचंड उत्साह नागपूरकरांमध्ये पाहायला मिळत आहे. काही तरुणांनी कैसा हराया म्हणत पाकिस्तानला डिवचलं. भारताच्या विजयानंतर लहानांपासून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळाला. या विजयानंतर आता टीम इंडिया स्पर्धेत सुपर-८ मध्ये पोहोचली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *