
Ahmednagar News : एकीकडे राज्यातील महत्वाच्या शहरात प्रदूषणाचा विळखा वाढत असताना अनेक शहरातील कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे. अहमदनगरच्या सीना नदीची देखील अशीच अवस्था झाली असून नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने पेट्रोल आणि गॅस सारखा उग्रवास सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आजुबाजुंच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
शहरातून वाहणारी सीना नदी शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात या नदीला बकाल स्वरूप आले असून, आजूबाजूला असलेल्या कंपनीचे केमिकल पाणी थेट नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे मागील वर्षी अनेक मृत माशांचा खच नदीच्या काठावर आढळून आला होता. आता याच नदीत केमिकलयुक्त पाणी, मेडिकल वेस्ट, कचरा आदी टाकण्यात येत असल्याने नदीच्या पाण्याला उग्र वास येऊ लागला आहे. यामुळे, आजुबाजुंच्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याने मध्यरात्री शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
|
Tirumala Suresh Kute : आयकर छापेमारी, कुटेंचा भाजप प्रवेश; बावनकुळे म्हणतात आमचा पक्ष 'ओपन' |
अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्रात अज्ञातांने कसले तरी केमिकल सोडले. त्यामुळे धर्माधिकारी मळा परीसरात दुर्गंधी सुटून नागरिकांच्या डोळ्याला जळजळ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. त्यावेळी नदीपात्रातील पाण्यावर तेलकट थर नागरिकांच्या नजरेस पडला. नागरिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. महापालिकेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली, तर नायब तहसीलदार तसेच स्थानिक नगरसेवक देखील घटनास्थळी आले. नगर एमआयडीसी परिसरातील एखाद्या कंपनीने नदीपात्रात नदी पात्रात सोडले असावे असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पाण्याचे नमुने घेणं अपेक्षित मात्र....
दरम्यान, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पुन्हा नदीपात्राच्या परिसरात पाहणी केली. नदीपात्रात नेमकं कुणी काय आणून टाकले? याबाबत चौकशी सुरू असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने घेणं अपेक्षित असताना तशी कोणतेही करावाई झालेली नाही. याबाबत कागदोपत्री कोणतेही करावाई होत नसून केवळ तोंडी सूचना दिल्या जात आहेत. त्यातच केवळ महसूल विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस विभाग यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यामुळे मुख्य प्रश्न मार्गी लागणार का? हा देखील प्रश्नचं आहे. संबंधित प्रशासनाने त्वरित या घटनेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाईची करण्याची मागणी धर्माधिकारी मळ्यातील नागरिकांनी केली आहे. तसेच भविष्यात पुन्हा अशा घटना होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel





Nude potos of penelope cruzTegan brady nudeBlack bbw ariesPhat
white pussiesNational breast cancer research instituteBreast lifts augmentation costsHuge natural bound boobsEbony swingers clubTight virgin teen vagina xnxx Create a vaginaMy first sex
with a teacherAdult basketball fredericksburgGirl gets spanked with hairbrushMale bdsm tortureMilf takes some barnyard donkey dickDick william gunBrely
legal bald pussyVideo and free and sex xnxxmega.com Red rash no itch anal areaSwinger sex partMg midget 1 18Cabaret royale strip
clubWatch mother fucking sonCostume for teenFree erotic sroiesShared wife cuntIroning naked pussy xnxx Adult movie rated xxxEscort services in tinley park illinoisNaked babe blogsM/m anal rimming clipsCermeno frederic nudeN w a fuck the policeNational lampoons naked milePictures nude namibia womenNiagara escortGretchen mol nude phoyosAalia handjobTwig fucks on bedThe monkey’s mask sex clips downloads
My blog :: web site