सोशल मीडिया ऑनलाइन गेमिंग आणि जनरेटिव्ह कृत्रिमबुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या तंत्रज्ञानामुळे आजचेडिजिटल जग आपल्या जीवनशैलीवर आणि आरोग्यावरमोठा प्रभाव टाकते. विशेषतः मुले,तरुणांच्या बाबतीत हापरिणाम अधिक ठळक आहे. जगभरात बालपणाचीघडण डिजिटल तंत्रज्ञानामुळे नव्याने होत आहे. मुले कशीशिकतात, खेळतात व एकमेकांशी कसे जोडले जातात,हे मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमे ठरवतात. आमचा उद्देश कोणत्याही तंत्रज्ञानाला विरोध करणे नाही.मात्र डिजिटल वातावरण संधी उपलब्ध करून देते,तितकेच ते मुलांच्या आरोग्य व विकासासाठी गंभीरधोकेही निर्माण करू शकते, ही वस्तुस्थिती स्वीकारावीलागेल. त्यामुळे त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळवणेआणि जोखीम शक्य तितकी कमी करणे ही आपलीसामूहिक जबाबदारी आहे. योग्य पावले उचलण्यासाठीअजून उशीर झालेला नाही; मात्र केवळ वरवरच्यासुधारणा करून चालणार नाही. डिजिटल साधने शिक्षण,संवाद व आरोग्यसेवांपर्यंत पोहोच वाढवू शकतात. दुर्गमकिंवा संकटग्रस्त भागातील मुलांसाठी ती मोठी संधी ठरूशकतात. अनेक तरुणांना ऑनलाइन माध्यमांतूनसर्जनशीलता, समुदायभावना व आपलेपणाची जाणीवहीमिळते. ऑफलाइन जगात उपेक्षित वाटणाऱ्यांसाठी हेमहत्त्वाचे ठरते. हे फायदे आपोआप मिळत नाहीत.कोणाला प्रवेश मिळतो, तंत्रज्ञानाची रचना कशी आहेआणि ते कोणाच्या हितासाठी वापरले जाते, यावर त्याचेपरिणाम अवलंबून असतात. जगभरातील सरकारे आतामुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेकडे सार्वजनिकआरोग्याच्या दृष्टीने पाहू लागली आहेत. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया खाते उघडण्यास प्रतिबंध करणारा जगातील पहिला कायदा लागू केलाआहे. फ्रान्स 15 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणणारा कायदा करत आहे.इंडोनेशियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशलमीडियावर बंदी लागू केली आहे. स्पेननेही अशी योजना जाहीर केली आहे. आयर्लंड 16 वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेसाठी वय-आधारित निर्बंध आणि पडताळणीप्रणाली विकसित करण्यासाठी युरोपीय संघातील भागीदारांसोबत काम करत आहे. ब्रिटननेही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर निर्बंध घालण्याची घोषणा केलीआहे. त्याचबरोबर थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) वअनोळखी व्यक्तींशी संपर्क यांवर अतिरिक्त सुरक्षाउपाय सुचवले आहेत. कॅनडानेही 16 वर्षांखालीलमुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्यासाठी विधेयक मांडले असून, प्लॅटफॉर्मना ‘सेफ्टी बायडिझाइन’ तत्त्वे आणि अधिक जबाबदारी स्वीकारण्याचीअट घातली आहे. या उपाययोजनांमधून डिजिटल वातावरणासाठी प्रभावी नियमन, वयानुसार योग्य रचना व मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करणाऱ्या मजबूत सुरक्षा यंत्रणांची गरज असल्याबाबत जागतिक पातळीवर एकमत होत असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) संशोधनाला चालना देऊन, देशांनातांत्रिक मार्गदर्शन करून आणि सुरक्षित व समतोलडिजिटल आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी मदत करतआहे. आपल्याला ठोस उपायांची गरज आहे; कारणडिजिटल जग तटस्थ नाही. त्याची रचना, त्याचे संचालनव त्यामागील आर्थिक मॉडेल जीवनावर परिणाम करतात.उदाहरणार्थ, रूढीवादी, लैंगिकीकरण करणारा, हिंसककिंवा भेदभावपूर्ण मजकूर वारंवार पाहिल्याने मुलांचीस्वतःविषयी आणि समाजाविषयीची समज प्रभावित होऊशकते. अनेक अल्गोरिदम सत्य माहितीपेक्षा लक्ष वेधूनघेणाऱ्या मजकुराला अधिक प्राधान्य देतात. वैयक्तिकमाहिती संकलित करून लक्ष्यित जाहिराती दाखवण्याचीपद्धतही चिंतेचा विषय आहे. उपलब्ध संशोधनानुसार,डिजिटल माध्यमांचा अतिवापर विशेषतः किशोरवयीनमुलांमध्ये चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या, आक्रमकताआणि आत्महत्येच्या प्रवृत्ती वाढवू शकतो. सोशल मीडिया, गेमिंग व एआयचा अतिरेक एकटेपणावाढवू शकतो. प्रत्यक्ष नातेसंबंध कमकुवत करू शकतो.ऑनलाइन लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्याघटनांमध्येही जागतिक स्तरावर वाढ होत आहे. एआयच्यासाहाय्याने तयार होणारे अपमानास्पद, डीपफेक किंवाछळवणुकीचे साहित्य झपाट्याने वाढत आहे. अनेकडिजिटल प्लॅटफॉर्म अधिकाधिक वापरकर्ते आकर्षितकरण्यासाठी तयार करण्यात आले असून, मुलांनाहानिकारक मजकुरापासून संरक्षण देणाऱ्या सुविधा त्यातअपुऱ्या आहेत. जनरेटिव्ह एआय मुलांच्या कल्याणासाठीसंधी आणि धोके दोन्ही वाढवू शकतो. जबाबदारीनेवापरल्यास शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्याचा मोठाउपयोग होऊ शकतो. मात्र मानवी नातेसंबंध, सहानुभूतीआणि आत्मसंयमावर त्याचा दीर्घकालीन परिणाम अद्यापस्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे सावधदृष्टीकोनातून पाहणे म्हणजे नवकल्पनांचा विरोध करणेनव्हे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या तरुणांचे मतऐकणे आवश्यक आहे. ते डिजिटल जगाचे सक्रियवापरकर्ते असल्याने अधिक जबाबदार डिजिटलवातावरण उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असूशकते. सुरक्षिततेसंबंधी धोरणे तयार करताना त्यांच्याअनुभवांचा उपयोग झाला पाहिजे. पालक, काळजीवाहू,शाळा आणि समाज यांचाही या चर्चेत सक्रिय सहभागअसणे गरजेचे आहे. आपली मुले व तरुण ही बाजारातील वस्तू नाहीत किंवात्यांच्यावर प्रयोग करण्यासाठीची साधने नाहीत. त्यांच्यानिरोगी व सुरक्षित विकासाला पोषक असे डिजिटलवातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्नकरणे आवश्यक आहे. आपण आज घेतलेले निर्णयपुढील अनेक पिढ्यांचे भविष्य घडवणार आहेत.
(‘प्रोजेक्ट सिंडिकेट’मधील लेख. या लेखाचेसहलेखक जागतिक आरोग्य संघटनेचेमहासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयेसुसआहेत.)
विचारविश्वावर सखोलपरिणाम घडवला जातोयडिजिटल जग तटस्थ नाही. त्याची रचनाकशी केली जाते, ते कसे चालवले जातेआणि त्यातून आर्थिक लाभ कसामिळवला जातो, यावर आपल्याआयुष्याचे अनेक पैलू अवलंबून असतात.लैंगिकीकरण, हिंसा किंवा भेदभावालाप्रोत्साहन देणारा आशय मुलांसाठी गंभीरधोका ठरू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

आटलेल्या नदीपात्रात गणरायाचं विसर्जन; दुसऱ्याच दिवशी मुसळधार पाऊस! 🙏🌧️
TVS XLवर चक्क ६ मुलांना घेऊन प्रवास; धोकादायक VIDEO व्हायरल! 🛵⚠️
प्रसिद्ध हॉटेलमधील कथित VIDEO व्हायरल; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह! 🍽️⚠️
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




