9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

भाजपच्या तीन मुख्य अजेंड्यांपैकी - कलम 370,श्रीराम मंदिर आणि समान नागरी कायदा (यूसीसी) -तिसरा मुद्दाच सर्वात गुंतागुंतीचा होता. यूसीसी लागूकरणे अत्यंत कठीण काम आहे. धार्मिक आणिसामाजिक रीतीरिवाजांमधील विविधता हा याच्यामार्गातील मोठा अडथळा आहे. असे असूनही सरकारनेहा मुद्दा लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य अजेंड्यातील पहिले दोन मुद्दे सरकारने अत्यंतकुशलतेने मार्गी लावले. 2019 मध्ये सरकार आपल्याताकदीच्या शिखरावर होते. 2014 पेक्षा मोठ्या बहुमतानेते दुसऱ्यांदा सत्तेत आले होते. पण यावेळी भाजप रालोआच्या घटक पक्षांवर अवलंबून आहे. कारणत्यांना स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठी घोषणा केली. रालोआचीसत्ता असलेली सर्व 21 राज्ये 2029 च्या निवडणुकीपूर्वी आपापल्या राज्यांसाठी स्वतंत्र यूसीसी लागू करतील,असे ते म्हणाले. या घोषणेपाठोपाठ येणाऱ्या आव्हानांची झलक लगेच पाहायला मिळाली. या मुद्द्यावरविरोधकांचे आक्षेप सर्वांना माहीतच आहेत. पणआश्चर्य म्हणजे, यावेळी रालोआच्या आतूनचअसहमतीचे सूर उमटले. उदाहरणार्थ, जदयूच्या काहीवरिष्ठ नेत्यांनी बिहारमध्ये यूसीसी लागू करण्याचीशक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. तर भाजपसोबतसरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री विजय कुमारचौधरी यांनी अधिक संतुलित भूमिका घेतली. पुढेजाण्यापूर्वी व्यापक आणि सविस्तर चर्चा होणे गरजेचेआहे, यावर त्यांनी भर दिला. ईशान्येकडीलराज्यांमधील भाजपचे मित्रपक्ष आधीपासूनच यूसीसीलातीव्र विरोध करत आहेत. कारण तिथल्या पारंपारिकआदिवासी रीतीरिवाजांवर याचा परिणाम होऊ शकतो.अगदी टीडीपीने या प्रस्तावाला व्यापक पाठिंबा दर्शवतएक सूचना केली आहे. आधी सर्व घटकांशी सखोलचर्चा झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचा माजी मित्रपक्ष अकाली दलाच्याही काहीहरकती आहेत. पंजाब निवडणुकीसाठी भाजप वअकाली दल यांच्यात आघाडीची चर्चा सुरू आहे.कायदेशीरदृष्ट्या शिख समुदाय हिंदू पर्सनल लॉच्याकक्षेत येतो. पण ते वेगळ्या पर्सनल लॉची मागणी करतआहेत. शिख धर्माची स्वतःची आचारसंहिता आहे.त्यामुळे त्यांना व्यापक हिंदू कुटुंबाचा भाग मानू नये,असा त्यांचा युक्तिवाद आहे.यूसीसी हे संविधानातीलमार्गदर्शक तत्त्वांपैकी एक आहे. विवाह, घटस्फोट ,वारसाहक्क यासंबंधी राष्ट्रीय कायदा करण्यासआधीची सरकारे कचरत होती. कारण देशभरातीलधार्मिक अल्पसंख्याक व आदिवासी समुदायांच्याभावना याच्याशी जोडलेल्या आहेत. भाजपनेही याचकारणांमुळे हा मुद्दा प्रलंबित ठेवला होता. पण आतात्यांनी राष्ट्रीय कायदा करण्याऐवजी राज्यनिहाय मार्गनिवडला. ही पद्धत असंवैधानिक किंवा बेकायदा नाही.कारण वैयक्तिक नागरी बाबींशी संबंधित कायदे समवर्तीसूचीत येतात. म्हणजेच राज्यांना आपापले नियमबनवण्याचा अधिकार आहे. पण वेगवेगळ्या राज्यांतवेगवेगळे नागरी कायदे असणे, हे समान नागरीकायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फाळणारे ठरते.उत्तराखंडमधील भाजप सरकारचा अनुभव यातीलगुंतागुंत स्पष्ट करतो. उत्तराखंड हे स्वतःचा कायदाकरणारे पहिले राज्य ठरले होते. पण हा मुद्दा कितीपेचप्रसंग निर्माण करणारा, वादग्रस्त आहे, हे तिथे दिसूनआले. या कायद्याला सर्वोच्च न्यायालय व उत्तराखंडउच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळेत्याची अंमलबजावणीही असमान राहिली आहे. हाकायदा समान नाही. कारण राज्यातील आदिवासीसमुदायांना याच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहे.भाजपशासित इतर तीन राज्यांनी - गुजरात, मध्य प्रदेशआणि आसाम - असाच कायदा मंजूर केला. त्यांनीउत्तराखंडच्या कायद्याचा मसुदा म्हणून वापर केला.उत्तराखंडमध्ये समोर येणाऱ्या अडचणी पाहता याकायद्यांना राष्ट्रपतींची मंजुरी अद्याप मिळालेली नाही.पुढील अडचणी आणि संभाव्य अडथळे पाहता अमितशाह यांची घोषणा ही आगामी यूपी निवडणुकीच्यादृष्टीने आखलेली रणनीती वाटते. पण सध्या तरीविरोधकांनी यूसीसीचा मुद्दा बहुतांशी दुर्लक्षित केलाआहे. अशा ध्रुवीकरण करणाऱ्या वादात अडकण्यापेक्षाशांत राहणे अधिक लाभदायी आहे, याची बहुदा त्यांनाजाणीव आहे. कारण अशा वादाचा शेवटी भाजपलाचफायदा होतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)

भाजपने राष्ट्रीय नागरी कायदाबनवण्याऐवजी राज्यनिहाय मार्ग निवडूनस्वतःसाठी जागा निर्माण केली आहे. हीपद्धत घटनाबाह्य नाही आणि बेकायदाहीनाही. कारण राज्यांना आपापले नियमबनवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

This post was originally published on this site.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा



























Subscribe to my channel




