शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
बिहारमध्ये संतापजनक घटना! मोमोजचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.
शहापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नरदेवरेड्डी पुल्लागोर, तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत अन्नमवार यांची बिनविरोध निवड.
एआय (AI) वर विसंबून कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, पण नंतर घडलं असं काही की ३५० जणांना परत बोलवावे लागले!
तुमची ट्रेन चुकली? काळजी नको, तिकीटाचे पैसे परत मिळवू शकता! जाणून घ्या काय आहेत नियम आणि प्रक्रिया.
नाशिकमध्ये काळाचा घाला! पंचवटीत ट्रकखाली चिरडून व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत.
वेदांत आयर्न अँड स्टीलच्या शेअरची जोरदार घोडदौड; सलग ११ व्या दिवशी लागलं अपर सर्किट!
'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!
'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
आरटीई (RTE) प्रवेशाकडे पालकांची पाठ; शाळांची पडताळणी आणि शिक्षक पात्रतेच्या त्रुटींमुळे पालक चिंतेत!
आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
पालिकेच्या शाळांत नियमांना हरताळ: सकाळीच शाळा भरल्याने चिमुकले बाकावरच झोपले!
कोल्हापुरात राजकीय भूकंप! भाजप नगरसेवक रिंकू देसाईंचे पद धोक्यात; जात वैधता प्रमाणपत्रावरून कायदेशीर पेच.
पुणे: सिंहगड रोडवर, पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; वनविभाग, RESQ आणि महापालिकेची 'मिशन रेस्क्यू' सुरू!
खिद्रापूरचा संघर्ष तीव्र! ७१ घरे पाडण्याच्या आदेशाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच; पर्यटकांसाठी मंदिर खुले.
'वन नेशन, वन इलेक्शन' २०२९ पर्यंत शक्य नाही; २०२३४ पर्यंत सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याचे नवे लक्ष्य.
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग झाला सुकर! विकास आराखड्यात रस्ते मार्गांचा समावेश; राज्य सरकारची मंजुरी.
पावसाने दिलासा! लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाने पुन्हा सुरू; पाणीटंचाईचे संकट टळल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण.
मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
न्यायाचा विजय! नसरापूरच्या नराधमाला फाशी; पुण्याच्या न्यायदानाच्या इतिहासातील फाशीच्या शिक्षेची महत्त्वपूर्ण प्रकरणे.
पुणे: लालपरीची 'ग्रामीण एक्सप्रेस', पुणे विभागाच्या २६० मुक्कामी बसेसचा 'दमदार' परफॉर्मन्स; दररोज मिळतेय सव्वादोन कोटींहून अधिक उत्पन्न!
पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
प्रवास आता सुखकर! मलकापूरच्या 'युनिक' उड्डाणपुलामुळे कोल्हापूर-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका.
जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर महापालिकेचा मोठा सावळा गोंधळ! ८४ मीटर रस्त्याच्या हद्दीतच बांधकामाला दिली मंजुरी.
माझी बांधिलकी संविधानाशीच": आरएसएस भाषणावरून झालेल्या वादावर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे सडेतोड स्पष्टीकरण.
वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपुरात शेतीपंप बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत.
उल्हासनगर महापालिकेची उधळपट्टी! अवघ्या ३ तासांच्या महिला दिन कार्यक्रमावर २२ लाखांचा खर्च; ५० फेट्यांसाठी ७५ हजार अन् जेवणावर १० लाख!
मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
अवघ्या ५८ दिवसांत न्याय! नसरापूर चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा.
ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग अपडेट: ट्रॅफिक कोंडीवर उपाय! २८० मीटरचा रस्ता होणार १३ मार्गिकांचा (13 Lanes).
"प्रश्न सोडवा, नाहीतर गुन्ह्यांसाठी तयार राहा": मुंबई एपीएमसीमधील कचरा प्रकल्पाचा १५ वर्षांपासूनचा केवळ 'कागदी घोडा'!
आता म्हणाल, 'माहीमचा किल्ला दाखवतो तुला!'... ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महापालिका आणि सीमाशुल्क विभागाचा मोठा निर्णय
"आम्ही कचरा समस्या सोडवू शकलो नाही, हे आमचे अपयश": राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रांजळ कबुली
गडचिरोलीत ४ कोटींच्या बनावट आदेशाचा 'महाघोटाळा'! जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी करून फसवणूक करणारा भाजप नगरसेवक आशिष पिपरे अटकेत.
पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीचा 'स्मार्ट' फज्जा! प्रतापनगरातील नवीन सिमेंट रस्ता खचला; निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप.
१२ वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर माजी विक्रीकर अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता; लाचखोरीचे आरोप सिद्ध करण्यात सरकारला आले अपयश.
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!










































































Subscribe to my channel




