पुणे: शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील पिंपळसूटी गावात बुधवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५) ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडीच्या कामासाठी पिंपळसूटी येथे वास्तव्यास होती. कुटुंब शेतातील गोठ्याजवळ झोपले असताना पहाटे सुमारे पावणेतीनच्या सुमारास बिबट्याने अचानक चिमुकलीवर हल्ला केला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आई-वडील जागे झाले, परंतु तोपर्यंत बिबट्याने तिला ऊसाच्या शेतात ओढून नेले होते. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, ऊसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी तर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पाचवी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वारंवार अशा घटना घडूनही बिबट्यांच्या हालचाली रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. परिसरात पिंजरे उभारणे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहर
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; पहिल्या यादीत सुमारे दोन लाख शेतकरी समाविष्ट, आधार प्रमाणीकरण व फार्मर आयडी अनिवार्य!"
- मुंबई: तब्बल ८६८ बेस्ट बस नादुरुस्त, प्रवाशांच्या जीवास गंभीर धोका; दोषी अधिकाऱ्यांवर सदोष वध वा गुन्हे दाखल करा, उद्धव सेनेची आक्रमक मागणी
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभर रिपरिप अन् सायंकाळी मुसळधार; नागरिकांची तारांबळ, तर पवना धरण ८४ टक्के भरले
- पुणे: मोठा आर्थिक घोटाळा, सीईओच्या नावाने बनावट आदेश अन् बोगस बिले तयार करून २ कोटी ४५ लाखांचा अपहार; बाणेर पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
राजकीय
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अभिनेत्री प्रीती झिंटाचे महत्त्वपूर्ण भाष्य"
- मुंबई: अर्जेंटिनावर दुहेरी संकट फॉकलैंड्स बॅनरप्रकरणी खेळाडूंवर प्रीमियर लीग बंदीचे सावट, फिफाकडूनही चौकशी सुरू
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?

Subscribe to my channel