केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'चा (PMUY) लाभ घेणाऱ्या कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या एलपीजी (LPG) किमती आणि सबसिडीवरील वाढता आर्थिक भार लक्षात घेता, सरकारने या योजनेतील नियमांत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसिडीयुक्त गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर आणण्यात आली आहे.
नेमके काय बदल झाले आहेत?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात मे २०१६ मध्ये झाली होती. त्यावेळी लाभार्थ्यांना वर्षाला १२ सबसिडीयुक्त गॅस सिलिंडर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर काळानुसार ही संख्या १२ वरून ९ करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा मोठी कपात करत ती केवळ ४ सिलिंडरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना गॅसच्या वापराबाबत मोठी काटकसर करावी लागणार आहे.
सरकारचे स्पष्टीकरण:
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव प्रवीण मल खनूजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतील लाभार्थी कुटुंबांच्या वार्षिक गॅस वापराच्या सरासरीचा अभ्यास करून ही मर्यादा ठरवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील एलपीजीच्या वाढत्या दरांचा आणि मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम भारतावर होत असून, यामुळेच हा निर्णय घेणे भाग पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४२ रुपये इतकी आहे. सबसिडी वजा केल्यानंतरही उज्ज्वला लाभार्थ्यांना एका सिलिंडरसाठी ६४२ रुपये मोजावे लागत आहेत. सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये सबसिडी ३०० रुपये केली होती, परंतु आता सिलिंडरच्या मर्यादेत कपात केल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा ताण पडणार आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



