पंजाबी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवूनदेणाऱ्यांमध्ये दिलजित दोसांझ यांचे नाव अग्रक्रमानेघेतले जाते. गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही त्यांनीआपली वेगळी छाप पाडली . अनेक सामाजिक आणिराजकीय विषयांवर ते स्पष्टपणे भूमिका मांडतात. 2020मध्ये कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनालाहीत्यांनी पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी कॅनडातीलएका कार्यक्रमात त्यांनी खलिस्तान समर्थक झेंडेफडकवणाऱ्यांना फटकारले आणि सभागृहाबाहेरजाण्यास सांगितले. यानंतर त्यांना धमक्याही मिळाल्या. कदाचित याच लोकप्रियतेमुळे व सामाजिक भानामुळे ‘जागो पंजाब’ या संघटनेने त्यांना राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. मात्र, दोसांझयांनी हे नाकारत आपले काम केवळ मनोरंजन करणे असल्याचे सांगितले. मात्र, दिलजीत दोसांझ यांनी इच्छा व्यक्त केली असतीतरी ते निवडणूक लढवू शकले असते का? असेसांगितले जाते की, 2022 मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. आता ते अमेरिकन नागरिकम्हणूनच प्रवास करतात. म्हणजेच ते आता भारतीयनागरिक राहिलेले नाहीत आणि निवडणूक लढवू शकतनाहीत. पण भारताचे नागरिकत्व सोडल्यामुळे दिलजीतदोसांझ कमी भारतीय ठरतात का? ते आजही आपल्यापरिचयात भारतीयच आहेत- कदाचित अनेकभारतीयांपेक्षाही जास्त. दोसांझ यांचे हे प्रकरण अक्षयकुमार यांची आठवण करून देते. अनेक वर्षे ते कॅनडाचेनागरिक होते. एका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान त्यांनीमतदान का केले नाही असा प्रश्न टीव्ही वाहिन्यांनीउपस्थित केला होता. तेव्हा ते भारतात मतदान करूशकत नसल्याची बाब समोर आली. नंतर त्यांनी पुन्हाभारतीय नागरिकत्व स्वीकारले. अशी अनेक उदाहरणेअसू शकतात. त्यातूनच हा प्रश्न निर्माण होतो की,जगातील अनेक देशांप्रमाणे भारतातही आता दुहेरीनागरिकत्वावर विचार होऊ नये का? म्हणजे एखादाभारतीय कॅनडा किंवा अमेरिकेचे नागरिकत्वस्वीकारूनही भारतीय नागरिक राहू शकणार नाही का?अशी कायदेशीर व्यवस्था असायला नको का? सध्याजगभरात साडेतीन कोटींपेक्षा अधिक भारतीय विविधदेशांत स्थायिक झालेले आहेत. दरवर्षी सुमारे 25 लाखलोक देश सोडत आहेत. शिक्षण, रोजगार किंवा अधिकचांगल्या संधींच्या शोधात हे लोक परदेशात जातात.यातील मोठ्या संख्येने लोक भारतावर प्रेम करतातआणि येथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्या परदेशदौऱ्यांदरम्यान भारतीय समुदायाकडून दिसणारा उत्साहहेच दर्शवतो की, त्यांच्या मनात आजही एक भारतआहे. इंग्लंड, शारजाह किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्याक्रिकेट सामन्यांमध्ये गालावर तिरंगा रंगवून, हाताततिरंगा घेऊन ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणा देणारे लोक हेभारतातून गेलेले आहेत. पण आपल्या मनातला भारतसोबत घेऊन ते गेले आहेत. भारतात दुहेरीनागरिकत्वाची व्यवस्था अस्तित्वात आली, तर अनेकजण आपली भारतीय ओळख आणि नागरिकत्वटिकवून ठेवू इच्छितील. आजच्या जागतिकीकरणाच्याकाळात आपली सीमा आकुंचित ठेवणे आणि ओळखकेवळ भूगोलापुरती मर्यादित ठेवणे योग्य वाटत नाही. ‘अमेरिका फर्स्ट’ किंवा ‘मागा’सारख्या राजकीयघोषणांद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राच्यालोकशाहीच्या समावेशकतेला धक्का दिला. त्याचप्रकारे भारतातही काही अतिउत्साही लोक तेच करतानादिसतात. भारताने आपल्या भूगोलाच्या बाहेरहीनागरिकत्वाचा विस्तार करणे योग्य ठरेल. दुसऱ्या देशांचेनागरिकत्व घेतल्यामुळे भारतीय ओळखीपासून दूरगेलेल्या लोकांनाही भारतीय राहण्याची संधी मिळालीपाहिजे. नकळतपणे भारतीय नागरिकत्व आकुंचितकरण्याचे प्रयत्न टाळले पाहिजेत. त्यामुळे देश अधिकमजबूतच होईल, कमकुवत नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताने आपल्या भूगोलाच्या बाहेरहीनागरिकत्वाचा विस्तार करणे योग्य ठरेल.दुसऱ्या देशांचे नागरिकत्व घेतल्यामुळेभारतीय ओळखीपासून वंचितराहणाऱ्यांनाही भारतीय राहण्याची संधीमिळायला हवी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel





Nice collection for FNF unblocked mods. The site has a good mix of popular FNF mods and more specific pages.
Good page for unblocked FNF mods. I like that it makes the mod easy to find without searching through a lot of unrelated links.
If you are looking for FNF unblocked mods, this is a convenient page to check. The layout is simple and gets straight to the mod.