सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गटनोंदणी केली आहे. या नव्या घडामोडीमुळे जिल्हा परिषदेत आता चार पक्ष आणि तीन आघाड्या असे नवे राजकीय गणित आकाराला आले आहे.
या नवनिर्वाचित गटाच्या गटनेतेपदी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर उपगटनेते म्हणून गौतम माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. स्वीकृत सदस्य निवडीमध्ये गटनेत्याच्या शिफारशीला तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व असते. हीच संधी साधत, प्रशासनाने दिलेल्या मुदतवाढीत मोहिते-पाटील गटाने आपली ताकद अधिकृतपणे नोंदवली आहे.
मोहिते-पाटील यांच्या या खेळीमुळे आगामी काळात जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडीत आता कोणाची वर्णी लागणार आणि या नव्या गटामुळे सत्ताधारी भाजप किंवा इतर आघाड्यांवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शहर
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- वृक्षवल्लीची साथ, तरच उन्हाची मात! सोलापुरात झाडे असलेल्या आणि नसलेल्या रस्त्यांवरील तापमानात ३ अंशांचा फरक
- नाशिक हादरले! २५ लाखांची मागणी अन् जादूटोण्याची धमकी; छळाला कंटाळून विवाहितेची जीवनयात्रा संपली, पतीसह दोघे अटकेत
- माणुसकीला काळिमा! सोलापुरात ११ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; पुण्यात ३ वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला
महाराष्ट्र
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- बार्शीत २० वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
- वृक्षवल्लीची साथ, तरच उन्हाची मात! सोलापुरात झाडे असलेल्या आणि नसलेल्या रस्त्यांवरील तापमानात ३ अंशांचा फरक
- नाशिक हादरले! २५ लाखांची मागणी अन् जादूटोण्याची धमकी; छळाला कंटाळून विवाहितेची जीवनयात्रा संपली, पतीसह दोघे अटकेत
गुन्हा
- बार्शीत २० वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
- नाशिक हादरले! २५ लाखांची मागणी अन् जादूटोण्याची धमकी; छळाला कंटाळून विवाहितेची जीवनयात्रा संपली, पतीसह दोघे अटकेत
- माणुसकीला काळिमा! सोलापुरात ११ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; पुण्यात ३ वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला
- पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा शिरच्छेद करणाऱ्या नराधमाला जन्मठेप; जपानमधून आलेल्या साक्षीदाराची साक्ष ठरली महत्त्वाची
राजकीय
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?

Subscribe to my channel