अकोला: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई-वडील कामावर गेल्यानंतर मुलगी घरात एकटीच असायची. हीच संधी साधून शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय नराधमाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
मुलीने व्यक्त केली आपबीती:
भीतीपोटी या चिमुकलीने सुरुवातीला घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र, अत्याचार असह्य झाल्यानंतर तिने अखेर आपल्या आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून हादरलेल्या पालकांनी तत्काळ चान्नी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
आरोपी फरार, पोलीस तपास सुरू:
पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच आरोपीने गावातून पळ काढला असून तो सध्या फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तैनात केली असून ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून नराधम आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
शहर
- अजित पवारांचा विमान अपघात की ठरवून केलेला 'घातपात'? अमोल मिटकरींचे पुरावे अन् खळबळजनक 'अघोरी' कनेक्शन!
- संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
महाराष्ट्र
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- भरतपूरमध्ये भीषण अपघात: लग्नासाठी निघालेल्या तीन मित्रांना ट्रकने चिरडले; दोन तरुणांचा जागीच अंत, महामार्गावर विखुरले मृतदेहांचे तुकडे
- संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
गुन्हा
- बरेली हादरले! महिला डॉक्टरवर अत्याचार करून बनवले अश्लील व्हिडिओ; ५० लाखांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या जिम चालक भावांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- डहाणूत मैत्रीला काळिमा! भावाच्या मित्रानेच अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन लुटली तिची अब्रू
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
- छत्रपती संभाजीनगर हादरले! ६ वर्षीय चिमुरडीचा शेततळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
राजकीय
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?



















Subscribe to my channel




