
Pune : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुस गाव परिसरातील डोंगरावर एका व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गळफास घेतलेला व्यक्ती हा रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय साधारण ४० ते ४५ पर्यंत असल्याची माहिती आहे. मृत व्यक्ती रिक्षा चालक असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी मृत व्यक्ती पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुस गाव परिसरातील डोंगराळ भागात गेला. डोंगरावर चढून त्यानं आयुष्याचा दोर कापला.
|
|
झाडाला गळफास लावून रिक्षा चालकाने आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गळफास घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह थेट शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. रिक्षा चालकाने नेमकी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुढील तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कायदेशीर करणार आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
शहर
- अहिल्यानगर: अंगणवाडी सेविकेचे अपहरण; दागिने आणि रोकड लुटून आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला; धरणांतील आवक मंदावली, पंचगंगेची पाणी पातळीही घटली
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये होणार वाहतुकीसाठी खुला.
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: अंगणवाडी सेविकेचे अपहरण; दागिने आणि रोकड लुटून आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- रत्नागिरी: ऐतिहासिक गोवा किल्ल्याला पुन्हा तडा! मुसळधार पावसाने तटबंदी कोसळली
- कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला; धरणांतील आवक मंदावली, पंचगंगेची पाणी पातळीही घटली
गुन्हा
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
- कोल्हापुर: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 'सनराईज लॉज'वर धाड, दोघांना बेड्या!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?

























Subscribe to my channel


