
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात निधन झालं आहे. ते मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. तेव्हा लँडिंगवेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेने पवार कुटुंबीय, राष्ट्रवादीच्या नेते-कार्यकर्त्यांस संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भावूक झाले होते. माझ्या मनात मोठा भाऊ गेल्याचं दु:ख असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता, तर डोळ्यातही पाणी तरळलेलं पाहायला मिळालं.
मनाला वेदना देणारी, चटका लावून जाणारी घटना महाराष्ट्रात घ़डली आहे. हे कोणाच्या स्वप्नातही आलं नसेल की अजित दादा इतक्या लवकर आपल्यातून जातील. हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. अजित दादा गेले अनेक वर्ष राज्याच्या राजकारणाच नेतृत्व करत होते., अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पहिली आहे. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करुन बोलण्याची सवय त्यांना होती. निर्भीड बोलणारे असले तरी सुद्धा, अतिशय मनाने निर्मळ होते, याचा अनुभव मी घेतला आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातही काम केलं, मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. योजना सुरु करताना आर्थिक तरतूद त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केली. त्य़ाचा अनुभव मला आहे. एकदा ठरवलं की ते करायचेच.
|
|
मी, अजित दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही टीम म्हणून काम करत होतो. वेळेचं महत्त्व ठेवणारा नेता हरपला आहे. काल-परवा आमची भेट झाली होती, तेव्हा आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. जेव्हा आज सकाळी ही घटना कळाली तेव्हा समोर तेच सर्व आलं. ते अत्यंत अनुभवी नेते होते, त्यांचा अभ्यास खूप चांगला होता. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे आपल्याला काटकसर करावं लागेल असा नेता आम्ही अनुभवला आहे. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण राज्याचं न भरुन निघणारं नुकसान झालं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel




1 thought on “Mumbai : मोठा भाऊ गेल्याचं दु:ख, कधीही न भरुन निघणारं हे नुकसान; अजित दादांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावूक”