
Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्याला निघाले होते. मात्र बारामतीत विमान लँड करताना अपघात होऊन विमानाने पेट घेतला. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या समर्थकांवर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या भगिनी आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था बिकट झाली असून त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलं आहे.
अजित पवार यांचे विमान सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास बारामतीत लँड होणार होते. त्यावेळी विमान कोसळून त्याने पेट घेतला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. ज्या बारामतीत अजित दादाचं राजकारण बहरलं, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवार आणि बारामती हे एकजीव समीकरण झालं होतं. अजितदादा गेल्या 44 वर्षांपासून राजकारणात सक्रिय होते. त्यांनी आठवेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं, मात्र मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची त्यांची उर्मी कायमची हरपली. त्यांनी अर्थमंत्रिपदासह ऊर्जा, ग्रामविकास मंत्रालयाची धुराही सांभाळली आहे.
|
|
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय?
'डिवास्टेटेड' अर्थात उद्ध्वस्त अशा एका शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही दुही आली. परंतु नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सामोऱ्या गेल्या. काही काळापूर्वी अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांचे बहारीनमध्ये लग्न झाले. त्यानंतर पवार कुटुंबही एकत्र झाल्याचं चित्र दिसलं. शरद पवार यांच्यासोबतच अजितदादाही कुटुंबातील प्रमुख कर्त्या पुरुषांपैकी एक झाले.
अपघात झाला त्यावेळी अजित पवार यांच्या पत्नी, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, तसेच सुप्रिया सुळे, दिग्गज नेते शरद पवार हे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत होते. त्यांच्यासोबत अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवारही राजधानीत होते. अजित पवार यांच्या अपघाताची बातमी मिळताच सर्व जण बारामतीला रवाना झाले आहेत. बारामतीत असलेले अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचीही रडून रडून वाईट अवस्था झाली. तर रोहित पवार यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
शहर
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
महाराष्ट्र
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू


























Subscribe to my channel





1 thought on “Pune : ‘लाडका दादा गेला…’ सुप्रिया सुळेंच्या WhatsApp स्टेटसमधून भावनिक भावना व्यक्त; काय म्हणाल्या?”