पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संकट आल्यावर त्याचा ‎धैर्याने सामना करावा‎

व्यक्तीच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडते तेव्हा तो त्याचा सामना‎कसा करतो? यावरून त्याच्या बुद्धिची परीक्षा होते. तुम्ही कितीही‎सक्षम असलात तरी संकट तुमच्या नियंत्रणात नसते. होय, त्याचा‎सामना करणे हातात आहे. संकटात काही लोक सोन्यासारखे‎चमकतात तर काही केवळ कोळसा होतात. रामायण याचे एक उत्तम‎उदाहरण देते. श्रीराम राजा होणार होते पण कैकयीने आपला निर्णय ‎बदलला. त्यांना बोलावले. कैकयीच्या महालात श्रीरामांनी दशरथाला‎व्यथित पाहिले. कैकयी क्रोधित झाली. श्रीरामांनी असे दृश्य‎पहिल्यांदाच पाहिले होते. त्यांच्यासाठी एक ओळ आहे: "प्रथम दिख‎दुखु सुना न काउ’ . अर्थात पहिल्यांदाच दुःख पाहिले. यापूर्वी ते‎ऐकलेही नव्हते. पण श्रीराम मनात हसले. म्हणाले, " काही घडते, ते‎चांगल्यासाठीच घडते.’ पुढे वनवासी श्रीराम इतके लोकप्रिय झाले की‎अयोध्या सोडून गेल्यावर लोकांच्या हृदयात पोहोचले. म्हणूनच‎प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा प्रभू श्रीरामांचे स्मरण करावे व‎परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करावा.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *