व्यक्तीच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडते तेव्हा तो त्याचा सामनाकसा करतो? यावरून त्याच्या बुद्धिची परीक्षा होते. तुम्ही कितीहीसक्षम असलात तरी संकट तुमच्या नियंत्रणात नसते. होय, त्याचासामना करणे हातात आहे. संकटात काही लोक सोन्यासारखेचमकतात तर काही केवळ कोळसा होतात. रामायण याचे एक उत्तमउदाहरण देते. श्रीराम राजा होणार होते पण कैकयीने आपला निर्णय बदलला. त्यांना बोलावले. कैकयीच्या महालात श्रीरामांनी दशरथालाव्यथित पाहिले. कैकयी क्रोधित झाली. श्रीरामांनी असे दृश्यपहिल्यांदाच पाहिले होते. त्यांच्यासाठी एक ओळ आहे: "प्रथम दिखदुखु सुना न काउ’ . अर्थात पहिल्यांदाच दुःख पाहिले. यापूर्वी तेऐकलेही नव्हते. पण श्रीराम मनात हसले. म्हणाले, " काही घडते, तेचांगल्यासाठीच घडते.’ पुढे वनवासी श्रीराम इतके लोकप्रिय झाले कीअयोध्या सोडून गेल्यावर लोकांच्या हृदयात पोहोचले. म्हणूनचप्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा प्रभू श्रीरामांचे स्मरण करावे वपरिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करावा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ६ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियन 'बेनी' मास्टरमाइंड; आंतरराष्ट्रीय टोळीचे धक्कादायक कनेक्शन
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
- सांगली: बसमध्ये १२ किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे धागेदोरे तपासात
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: ६ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियन 'बेनी' मास्टरमाइंड; आंतरराष्ट्रीय टोळीचे धक्कादायक कनेक्शन
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
- सांगली: बसमध्ये १२ किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे धागेदोरे तपासात
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
- नागपूर: 'आई-वडील वेगळे होऊ शकतात, पण जबाबदारी नाही ' खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
























Subscribe to my channel



