वाशिम: प्लॉट वाटपाचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर हेमंत चव्हाण ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद
मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
"दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन: पोलिसांच्या लाठीमारात नागपूरचा तरुण भारत बानाईत गंभीर जखमी; 'त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके होती', म्हणत कुटुंबीयांचा संताप"
महाराष्ट्रावर मोठे संकट! पुढील ४८ तासांत मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघरसह घाटविभागात अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जाहीर" create landscape image no text on imahe no collage images