मुंबई: भारतीय शेअर बाजारात सध्या काही मल्टिबॅगर शेअर्सनी खळबळ उडवून दिली असून, यामध्ये क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स लिमिटेड' (ESDS Software Solution) या कंपनीच्या शेअरने मोठी कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात पदार्पण केल्यापासून अवघ्या ५ व्यापारी सत्रांमध्ये (Trading Sessions) गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट करून तब्बल २६० टक्क्यांहून अधिकचे भरगोस रिटर्न दिले आहेत. या तुफान तेजीमुळे स्टॉक मार्केट वर्तुळात या कंपनीची जोरदार चर्चा रंगली आहे.
आयपीओ (IPO) किंमतीपेक्षा शेअरमध्ये मोठी उसळी: कंपनीने शेअर बाजारात येण्यापूर्वी आपल्या आयपीओची (IPO) इश्यू प्राईस प्रति शेअर ४२९ रुपये निश्चित केली होती. बाजारात धमाकेदार पदार्पण (Listing) करत हा शेअर एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) वर ७५ टक्क्यांहून अधिकच्या प्रिमियमसह सुमारे ७५६ रुपयांवर सूचीबध्द झाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांत या शेअरने सलग अप्पर सर्किटला (Upper Circuit) छुई करत प्रति शेअर १५६० ते १५८० रुपयांपर्यंत मजल मारली. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून हे शेअर्स अलॉट झाले होते, त्यांच्या संपत्तीत अवघ्या ५ दिवसांत अफाट वाढ झाली असून १ लाखांच्या गुंतवणुकीचे मूल्य थेट ३ लाखांच्या घरात पोहोचले आहे.
तांत्रिक वाढ आणि बाजारातील विश्लेषकांचा सल्ला: कंपनीच्या या स्फोटक वाढीमागे मजबूत क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, एआय तंत्रज्ञानातील वाढती मागणी आणि कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी असल्याचे मानले जात आहे. मात्र, अल्पावधीतच शेअरमध्ये झालेली ही अवाजवी वाढ पाहता, बाजारातील तज्ज्ञांनी आणि विश्लेषकांनी किरकोळ गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारच्या अति-तेजीनंतर नफा वसुलीची (Profit Booking) शक्यता नाकारता येत नसल्याने गुंतवणूक करताना योग्य तो अभ्यास आणि जोखीम पत्करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




