आजचे दैनिक राशीभविष्य (३ जुलै २०२६)
मेष: आजचा दिवस सुवर्णसंधींचा आहे. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात गोड बोलण्याची कला कामी येईल. सरकारी नोकरीत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नशीब ८०% साथ देईल. उपाय: शिवलिंगावर जलाभिषेक करा.
वृषभ: स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष द्याल. छंद जोपासल्याने मन प्रसन्न राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायात लाभ होईल. नशीब ७५% साथ देईल. उपाय: गणेशाची पूजा करा.
मिथुन: आर्थिक बाबतीत दिवस समृद्ध आहे. नवीन लोकांमुळे आयुष्याला नवी दिशा मिळेल. राजकीय प्रभाव वाढेल. रखडलेले पैसे परत मिळतील. नशीब ७९% साथ देईल. उपाय: भगवान विष्णूची पूजा करा.
कर्क: तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. कामात हुशारी दाखवल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळेल. वरिष्ठ खुश राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नशीब ८५% साथ देईल. उपाय: सूर्यदेवाला जल अर्पण करा.
सिंह: व्यावसायिकांसाठी दिवस शुभ आहे. उत्पन्नात वाढ होईल. जमीन-जुमल्याची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सहज पूर्ण होतील. नशीब ९५% साथ देईल. उपाय: योगासने करा.
कन्या: दिवस अतिशय उत्तम आहे. सहकार्याची भावना राहील. कलात्मक कामातून पैसे कमावण्याची संधी मिळेल. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. नशीब ८२% साथ देईल. उपाय: गरजू लोकांना मदत करा.
तूळ: दृष्टिकोन सकारात्मक राहील. व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. मन शांत ठेवा. नशीब ९०% साथ देईल. उपाय: गणेशाची पूजा करा.
वृश्चिक: दिवस सुख-शांतीचा आहे. बुद्धिकौशल्याने कामात यश मिळेल. आर्थिक चिंता दूर होईल. परदेशगमनाचे योग आहेत. नशीब ७६% साथ देईल. उपाय: पिवळ्या वस्तू दान करा.
धनु: आजचा दिवस भाग्यवान आहे. जोडीदारासोबत व्यवसायाचे नियोजन करू शकता. करिअरमध्ये नवीन चांगल्या संधी मिळतील.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




