पवनानगर (पुणे): पिंपरी-चिंचवड शहराच्या जवळ असलेल्या मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे.
एका ३७ वर्षीय तरुणाचा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह त्याच्याच दुचाकीसह जाळून टाकण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या तीन ते चार तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल अनंता मोहोळ (वय ३७, रा. वारू, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि. २८ एप्रिल) पवनानगर परिसरातील एका निर्जन स्थळी एका तरुणाचा जळालेला मृतदेह आणि जवळच जळालेली दुचाकी आढळून आली.
मृतदेह इतक्या वाईट रितीने जळाला होता की त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे तो अमोल मोहोळ असल्याचे निष्पन्न केले.
पोलिसांची गतीमान कारवाई:
घटनेची माहिती मिळताच लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड (CDR)विश्लेषण, तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून तपासाची चक्रे फिरवली.
अवघ्या काही तासांत पोलिसांनी भरत काशिनाथ वाल्हेकर आणि सुनील भिमा पवार (दोघेही राहणार पवनानगर) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हत्येचे कारण:प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून आणि पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे.
आरोपींनी प्रथम अमोलचा खून केला आणि त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याचा मृतदेह दुचाकीवर टाकून दोन्ही गोष्टी जाळून टाकल्या. मावळ परिसरात गेल्या आठवडाभरातील ही तिसरी हत्येची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत.
शहर
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
महाराष्ट्र
- पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
- कोल्हापूर: ओपन हार्ट सर्जरीचा धोका टळला अकरावी दहावी शस्त्रक्रिया यशस्वी करत कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय राज्यात अव्वल
- रायगड: जागतिक मंचावर सुवर्णतेज! शिरवलीच्या शौर्या निलेश पवारची जागतिक थायबॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णभरारी
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!




























Subscribe to my channel




