
Yavatmal News : इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली होती. ही खळबळजनक घटना यवतमाळच्या पिरंजी या गावी 16 जून रोजी उघडकीस आली होती. देवराव ऊर्फ रूद्र विठ्ठल भुसाळे (वय 10 वर्ष) असे मृतक मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलाची आई दुर्गा विठ्ठल भुसाळे यांना साक्षीसाठी बोलावले असता त्यांनी नमूद केलेल्या रिपोर्टमध्ये माझ्या मुलाचा गळा आवळून हत्या करून शव गोठ्यात लटकवून ठेवल्याचे म्हटले आहे.
आईच्या तक्रारीनंतर उमरखेड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु संबंधित मारेकऱ्यांचा अजूनही पोलिसांना शोध लावता आला नसून स्थानिक गुन्हे शाखेसह चार पथके आरोपीच्या मागावर आहे. मृतक देवराव भुसाळे त्याचा मृतदेह घरासमोरच्या गोठ्यात फाशी घेतलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
|
Jalna OBC Andolan : जालन्यात ओबीसी समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला; भरस्त्यात टायरं जाळली |
आईनेच हत्या केलाचा संशय?
यवतमाळच्या पिरंजी या गावी 16 जून रोजी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यात देवराव ऊर्फ रूद्र विठ्ठल भुसाळे या 10 वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. यानंतर आपल्या मुलांचा मृत्यू हा आत्महत्या नसून कुणीतरी त्यांची हत्या केली, असे मृतकाची आई दुर्गा विठ्ठल भुसाळे यांचे म्हणणे आहे. त्यांनी या बाबत पोलिसांकडे रितसर तक्रार करत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची त्या दिशेने तपास करत असून अद्याप पोलिसांना कुठलाही सढळ पुरावा हाती लागलेला नाही. परिणामी, पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेसह चार पथके नेमून आरोपीचा शोध घेण्यास रवाना केली आहे. तर दुसरीकडे आईनेच ही हत्या केली असावी, अशीही चर्चा सध्या परिसरात होत आहे. मात्र तपासाअंती यातील सत्य बाहेर येणार असून सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.
चाकूने वार करत एकाची निर्घृण हत्या
अज्ञात आरोपींनी मध्यरात्री एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली आहे. उज्वल मेश्राम (वय 17 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा गोंदिया शहरातीलच रहिवासी असून काल, 18 जून रोजी रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. यात उज्वल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली असून गोंदिया शहर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून दोन चाकू मिळाले आहेत. तर या हत्येच्या घटनेने परिसरात एकच दहशत पसरली आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


