T20 WC 2026 UAE vs AFG: अफगाणिस्तानने शेवटच्या षटकात मिळवला विजय, काय झालं ते वाचाImage Credit source: Afghanistan Cricket X
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा तिसरा सामना युएईशी झाला. हा सामना अफगाणिस्तानसाठी करो या मरोचा होता. या सामन्यात पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार होतं. आताही अफगाणिस्तान सुपर 8 फेरीत पोहोचेल अशी स्थिती नाही. पण या विजयामुळे थोड्या फार आशा जिवंत आहेत. अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. युएईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि त्यांनी 20 षटकात 9 गडी गमवून 160 धावा केल्या. तसेच विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानच्या हाती 5 विकेट होत्या. तसेच 4 धावांची आवश्यकता होती. पहिल्या दोन चेंडूतच हे आव्हान पूर्ण केलं. यासह या स्पर्धेतील विजयाची पहिली चव चाखली.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरूवात काही चांगली झाली नाही. संघाची एकही धाव नसताना रहमनुल्लाह गुरबाजच्या रुपाने पहिला धक्का बसला. तर त्याने 40 धावा असताना गुलबदीन नईब तंबूत परतला. 70 धावा असताना सेदिकुल्लाह अटलची विकेट पडली. तर 97 धावा असताना इब्राहीम झाद्रान 41 चेंडूत 53 धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे थोडं दडपण वाढलं. पण दार्विश रसूली आणि अझमतुल्लाह ओमरजाईे 43 धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर मुहम्मद नबी आणि अझमतुल्लाह यांनी नाबाद 22 धावांची भागीदारी विजय मिळवून दिला.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानचे आव्हान जर तर वर अवलंबून आहे. अशा स्थितीत कर्णधार राशीद खानने आपलं म्हणणं मांडलं. कॅनडा न्यूझीलंड सामन्यावर सर्वकाही अवलंबून असल्याने त्याला त्याबाबत प्रश्न विचारला गेला. कॅनडाकडून मोठ्या उलटफेर होईल असं वाटते का? त्यावर राशीद खान म्हणाला की, ‘ पुढचा सामना तुम्हाला कधीच कळणार नाही. तो टी-२० सामना आहे, सुपर-8 मध्ये जाण्याची शक्यता कितीही असली तरी, आपल्याला क्रिकेटचा एक चांगला ब्रँड तयार करावा लागेल. आम्हाला देशाला आणि आमच्या लोकांना अभिमान आणि आनंदी बनवायचे आहे. ‘
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




