भारत पाकिस्तान असलेल्या गटात सुपर 8 फेरीचा गुंता वाढला, एक पराभव असं बदलणार समीकरणImage Credit source: USA Cricket Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 21व्या सामन्यात अमेरिका आणि नेदरलँड यांची लढत झाली. अमेरिका आणि नेदरलँडचा हा स्पर्धेतील तिसरा सामना होता. या सामन्यात अमेरिके नेदरलँडचा 93 धावांनी धुव्वा उडवला. अमेरिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या. तसेच विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना नेदरलँडचा संघ 15.5 षटकात 103 धावांवरच गारद झाला. या पराभवामुळे नेदरलँडचं नुकसान झालं आहे. तर अमेरिका पुन्हा एकदा शर्यतीत आली आहे. या विजयामुळे अमेरिकेला 2 गुण मिळले आणि नेट रनरेटही चांगला झाला आहे. अमेरिका आणि नेदरलँड या दोन्ही संघांचं आताा गणित जर तरवर असणार आहे. तर नामिबियाचं स्पर्धेतून आऊट झाला नसला तरी शेवटच्या घटका मोजत आहे. एक पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
अमेरिका नेदरलँड हे दोन्ही संघ भारत आणि पाकिस्तान असलेल्या गटात आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकालाचा गुणतालिकेवर परिणाम होणार यात काही शंका नाही. अमेरिकेच्या विजयानंतर या गटात सुपर 8 फेरीचा गुंता वाढला आहे. भारत पाकिस्तान सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवेल. पण दुसर्या संघासाठी जोरदार चुरस होऊ शकते. कारण या सामन्यातील निकालानंतर तसे परिणाम दिसून येत आहे. भारत किंवा पाकिस्तान जो संघ हरेल त्यांचे 4 गुण राहतील. त्यामुळे त्यांना पुढचा सामना जिंकणं भाग आहे. जर त्या सामन्यात पराभव झाला तर मात्र गणित नेट रनरेटवर येईल.
… तर अमेरिका आणि नेदरलँडला संधी
अमेरिकेचा शेवटचा सामना नामिबियाशी आहे. या सामन्यात अमेरिकेने विजय मिळवला तर 4 गुण होतील. नेदरलँडचा शेवटचा सामना भारताशी आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या जागेसाठी जोरदार चुरस असेल. समजा, भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तर भारत सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. तर पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात दुसऱ्या जागेसाठी लढत असेल. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर प्रश्नच येत नाही. पण हा सामना गमावला तर अमेरिका आणि नेदरलँडला नेट रनरेटच्या आधारावर संधी मिळू शकते.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


