मुंबई: मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक मोठे आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे पंढरपूरच्या विकासाला एक मोठी गती मिळणार आहे.
पंढरपूरचे असलेले अपवादात्मक धार्मिक व पारंपरिक महत्त्व, देश-विदेशातून येणाऱ्या वारकरी भाविकांची अफाट गर्दी, तेथील स्थानिक भौगोलिक व सामाजिक परिस्थिती तसेच प्रकल्पाची तातडीची गरज या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने हे विशेष पुनर्वसन धोरण जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनांनुसार प्रकल्पबाधितांसाठी एक विशेष पॅकेज देण्याच्या धोरणाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने हे धोरण शासनाकडे सादर केले होते. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास आराखडा आणि वाणिज्य संकुल आराखड्यांतर्गत समाविष्ट असलेल्या तब्बल ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन कामांना वेग मिळणार आहे.
या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पंढरपूरच्या पुनर्वसन धोरणासह इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:
-
सार्वजनिक बांधकाम विभाग: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी 'ट्रेडस प्लॅटफॉर्म' प्रणालीचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक तसेच कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत अदा होण्यास मोठी सुलभता निर्माण होईल.
-
क्रीडा व युवक कल्याण विभाग: गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा-२ मधील विविध क्रीडा सुविधांच्या उभारणीच्या कामांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या अंतर्गत सुमारे ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी शासकीय अनुदान मिळण्याचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे.
या सर्व निर्णयांच्या माध्यमातून राज्य सरकारने विकासकामांना गती देण्यासोबतच सामान्य नागरिक, वारकरी भाविक आणि कंत्राटदारांच्या हिरहिताचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शहर
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
- कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्र
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- सातारा: फलटण येथील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबासाठी साहित्यिकांचा मोठा पुढाकार; शिक्षणासाठी काढलेले वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडले
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले

























Subscribe to my channel



