
Pune Crime : पुणे नगर महामार्गावर शिक्रापुर जवळील सणसवाडी येथे एका अज्ञाताचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे नगर महामार्गावर एका खड्यातून धुर निघत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. यावेळी काही प्रवाशांनी पाहिले असता अर्धवट अवस्थेत मृतदेह जळत असल्याचे प्रवाशांना पहायला मिळाले. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकारानंतर प्रवाशांनी याबाबतची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेह मोठ्या प्रमाणावर जळाल्याने तो पुरूषाचा आहे की महिलेचा हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्येही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरच्या कागल-निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात गोटखिंडी इथल्या एका तरुणाचा मृतदेह काल रात्री टाकण्यात आला आहे. या तरुणाच्या डोक्यात वाराच्या खुणा आहेत. या तरुणास इतर ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकला आहे.
अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय ३८) राहणार गोटखिंडी ता. वाळवा जि. सांगली असे या तरुणाचे नाव असल्याचे समजले. कोल्हापूर इथल्या शहाजी लॉ कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात अमरसिंह शिकत असल्याचे समजते.
शहर
- सातारा: भांडण सोडवताना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना धक्काबुक्की; घटनेने खळबळ
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- मुंबई: ट्रिपल तलाक प्रकरणाची खळबळ, पतीच्या अनैतिक संबंधांचा आरोप; पती-सासरच्यांविरोधात गुन्हा
- सांगली: मिरज पंचायत समितीला मोठा धक्का; सभापती आणि उपसभापतींची निवड न्यायालयाकडून रद्द
महाराष्ट्र
- सोलापूर महापालिका: भाजप नगरसेवकांचा निधीवरून प्रशासनावर संताप; कामांची यादी कोटींच्या घरात, तर निधी मात्र केवळ २५ लाखांचा"
- सातारा: भांडण सोडवताना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना धक्काबुक्की; घटनेने खळबळ
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- मुंबई: ट्रिपल तलाक प्रकरणाची खळबळ, पतीच्या अनैतिक संबंधांचा आरोप; पती-सासरच्यांविरोधात गुन्हा
गुन्हा
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चित्रकूटमध्ये अनुभवा थरार! 'तुलसी वॉटरफॉल'वर उभारला उत्तर प्रदेशातील पहिला भव्य 'स्कायवॉक ब्रिज
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न

























Subscribe to my channel



