
Pimpri-Chinchwad : पुण्यात आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत आयटी पार्कमध्ये आर्थिक विवंचनेतून एका तरुण ट्रेनिंग इंजिनिअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुजय विनोद ओसवाल (वय 24) असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याने मोबाईल चार्जरच्या केबलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल मंगळवारी मध्यरात्री घडली. सुजय हा नाईट शिफ्टवर कार्यरत होता. कामादरम्यान तो वॉशरूममध्ये गेला, मात्र बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला. त्याचदरम्यान सिक्युरिटी गार्डचा राऊंड सुरू असताना वॉशरूममध्ये सुजयने गळफास घेतल्याचं आढळून आलं.
कोणतीही सुसाईड नोट नाही
प्राथमिक तपासात सुजय आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं होतं. याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सुजय 2024 पासून टीसीएस कंपनीत ट्रेनिंग इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने कुटुंबीयांना पाठवला होता, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
|
|
माऊलीचा आक्रोश पाहून पुणे हळहळलं
जुन्या भांडणाच्या रागातून चार मित्रांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून केला. गुन्हे शाखा युनिट तीन आणि विश्रांतवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने खून करणाऱ्या मुलांची माहिती गोळा करून फरारी आरोपींना बेळगावमधून अटक केली. खून करणाऱ्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. अमन सुरेंद्रसिंग गच्चड (वय 17, सध्या रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आई अनिता गच्चड (वय 44) यांनी फिर्याद दिली. त्यावरून प्रथमेश आढळ (वय 19, उत्तमनगर) आणि नागेश घबले (वय 19, रा. शिवणे) यांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?




























Subscribe to my channel





1 thought on “Pune : नाईट शिफ्टदरम्यान वॉशरूममध्ये गेला, राऊंड मारताना सिक्युरिटी गार्डने पाहिलं धक्कादायक दृश्य; पुण्यात IT इंजिनिअरने टोकाचं पाऊल उचललं…”