
Pune News : आपल्यातील प्रत्येकजण झोमॅटोवरुन खाद्यपदार्थ मागवतो. अनेकदा यासंदर्भात तक्रारीदेखील करतो. मात्र पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुणेकराने पनीर बिर्याणीत चिकनचे तुकडे आढळल्याचा दावा केला आहे. पंकज शुक्ला असं या पुणेकराचं नाव आहे. त्याने या पनीर बिर्याणीत चिकनचे तुकडे असल्याचा फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा तरुण शाकाहारी आहे. घडलेल्या या प्रकारामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचं त्याने ट्विटरवर लिहिलं आहे.
पुण्यातील कर्वे नगरयेथील पीके बिर्याणी हाऊसमधून पंकज शुक्ला यांनी पनीर बिर्याणी मागवली होती. त्यात थेट चिकनचे तुकडे सापडले. हे तुकडे पाहून शाकाहारी पुणेकर असलेला शुक्ला नावाचा तरुण संतापला आणि त्याने झोमॅटोकडे तक्रार केली त्यानंतर त्या रिफंड मिळाले आहेत मात्र त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचं त्याने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याने झोमॅटोकडे तक्रार दिली आहे. त्यावर झोमॅटोनेदेखील स्पष्टीकरण दिलं आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपल्या अधिकृत कस्टमर केअर अकाऊंटद्वारे शुक्ला यांच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला आणि आम्हाला कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही आणि तसा आमचा हेतूदेखील नाही. ग्राहक हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य आहे. तुम्ही तुमचा आयडी आणि फोन नंबर पाठवा आम्ही या संदर्भातील सगळी तपासणी करु, असं उत्तर झोमॅटोकडून देण्यात आलं आहे.
|
CNG Shortage : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लागल्या रांगा |
या प्रकरानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी झोमॅटो अॅपवर तर अनेकांनी हॉटेल मालकावर संताप व्यक्त केला आहे. असे प्रकार घडतातच कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यासोबतच झोमॅटो साधं व्हेज आणि नॉन व्हेजचा वेगळेपणा जपता येत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत एका युजरने झोमॅटो कंपनीवर संताप व्यक्त केला आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel



