
Pune : पुणे, 21 मार्च 2025 रोजी ईएसआयसी, उप क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे "भीम जयंती 2025 – फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी" या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संध्याकाळी 6 वाजता ईएसआयसी व्हॉलीबॉल ग्राउंड, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ईएसआयसीचे उप क्षेत्रीय कार्यालय, पुणे चे कार्यालय प्रमुख तथा संयुक्त संचालक श्री. सुकांता चंद्रा दास यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या उत्सवांतर्गत व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 21 मार्च ते 13 एप्रिल 2025 या कालावधीत पार पडणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना एससी-एसटी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव दूधमल यांनी सांगितले की,
बंधुता हा लोकशाहीचा मूळ गाभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीमध्ये बंधुतेला विशेष स्थान दिले आहे. म्हणूनच या उत्सवाला 'फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी' हे नाव देण्यात आले आहे.
|
Akola : अकोल्यात थरार... चुलत भावांचं जोरदार वाजलं, कुऱ्हाड अन् दगड, काठीणने मारहाण, एकाचा मृत्यू |
अध्यक्षीय भाषणात श्री. सुकांता चंद्रा दास यांनी खेळांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,
खेळ आरोग्य सुधारतात, शारीरिक क्षमता वाढवतात आणि कार्यक्षमता विकसित करतात. 'भीम जयंती'च्या निमित्ताने आयोजित या स्पर्धा सहकार्य, एकता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या आहेत. तसेच त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वीरश्री पेटे यांनी केले, तर श्री. गोकुळ बेले यांनी आभार प्रदर्शन करताना सहभागी खेळाडू, क्रीडा समन्वयक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
"भीम जयंती 2025 – फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी" च्या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत असून, हा महोत्सव केवळ क्रीडा स्पर्धांपुरता मर्यादित न राहता बंधुता आणि एकतेचे प्रतीक ठरत आहे.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!





























Subscribe to my channel



