
Pune : मी आपल्याशी २३ मार्च २०२५ रोजी निर्गुण बालिक सत्संग मंडळ (निज थान), भवानी पेठ, पुणे येथे आयोजित केलेल्या एका विशेष सामाजिक उपक्रमाविषयी माहिती शेअर करू इच्छितो. हिंदू नववर्ष उत्साहात साजरे करण्यासाठी आणि समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हिंदू समाज म्हणून आपण एकजूट राहणे आणि भेदभाव न करता सर्व जातिधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपले नववर्ष साजरे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या भावनेतून ३०० हून अधिक गरजू मुलगे आणि मुलींना नवीन कपडे वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा आणि तेही आत्मसन्मानाने हा उत्सव साजरा करू शकतील.
हा संपूर्ण कार्यक्रम मी, निहाल रोहिरा, संस्थापक - पायल हरेश रोहिरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केला होता. या निमित्ताने अमर बलिदानी हेमू कलानी यांच्या जयंतीनिमित्त तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन देखील करण्यात आले.
|
|
या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते:
मुख्य अतिथी:
श्री प्रशांत यादव जी, माननीय संघचालक, कसबा विभाग.
श्री जितेंद्र अडवाणी जी, भारतीय सिंधु सभा पुणे अध्यक्ष व भाजपा सिंधी आघाडी पुणे अध्यक्ष.
सन्माननीय अतिथी:
श्री शशिधर पुरम जी, वरिष्ठ सदस्य, भाजपा पुणे.
श्री शरद शिंदे जी, समरसता गतिविधी पुणे महानगर संयोजक.
श्री राहुल पुंडे जी, कसबा भाग कार्यवाह.
तसेच मा. श्री सुनील कांबळे जी, आमदार यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
हा कार्यक्रम हिंदू समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला, जिथे सिंधी आणि मराठी समाजाने एकत्र येऊन एकोप्याने नववर्ष साजरे केले आणि गरजू मुलगे व मुलींना नवीन कपडे देऊन त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून सामाजिक भान, सेवा आणि संस्कृती यांना चालना मिळावी, हाच आमचा उद्देश होता.
आपल्या मान्यताप्राप्त माध्यमातून या सामाजिक उपक्रमाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यास, हा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि भविष्यात अशा सामाजिक कार्यासाठी आणखी प्रेरणा मिळेल.
आपल्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!


























Subscribe to my channel




