
Satara : सातारा लोकसभेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीचा निकाल मंगळवारी (ता. चार) लागणार आहे. त्याला आता एकच दिवस उरल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य यात पणाला लागले आहे. निकालाला अवघे काही तास राहिल्याने कार्यकर्त्याची धाकधूक वाढली आहे. येणार तर आम्हीच, या विश्वासातून दोन्हीं बाजूच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच आलेल्या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही दावे-प्रतिदावे सुरू असून, कार्यकर्त्याबरोबरच नागरिकांमध्येही पैजांचा जोर वाढू लागला आहे. सातारा लीकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेस विचारसरणीसोबत राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यातील मतदार शरद पवारांसोबत भक्कमपणे उभा राहिला. मागील लोकसभा पोटनिवडणुकीतही ते दिसून आले. यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे हक्काचा गड राखण्याचे आव्हान शरद पवार याच्यासमोर होते, त्यातच श्रीनिवास पाटील यांनी आजारपणामुळे माघार घेतली.
|
|
दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांचे तिकीट भाजपकडून अंतिम होत नव्हते. त्यामुळे उमेदवार निवडीपासून या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. अखेरीस उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे यांची नावे अंतिम झाली. त्यानंतर लढतीला खऱ्या अर्थाने धार आली. तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे आपल्याच नेत्याचा विजय होणार, असा दोन्ही बाजूच्या कार्यकर्ताना विश्वास आहे. त्यातूनच गुलाल आमचाच अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. काहींनी बेतरही लावलेल. पेजच्या माध्यमातून दावा पक्का अगल्याचे दाखविले जात आहे.
साताऱ्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे. काहींनी ध्वनिक्षेपकही बुक करून ठेवले आहेत. मिरवणुकीसाठी गाडी सजविण्याची काहींची तयारी सुरू आहे. मिरवणूक कशी व कोठून काढायची, याचे प्लॅन केले जात आहेत. गुलालाचेही अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. दोन्ही बाजूंनी ही तयारी लपूनछपून होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विविध वाहिन्या व समाजमाध्यमावरून संपूर्ण देशाच्या निकालाचा अवाज मांडण्यात आला. या निकालानंतर साताऱ्यातही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या चर्चाना जीर चढला आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एक्झिट पोलच्या अंदाजांचे आपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत. निकाल बाजूने असल तर समर्थनार्थ आणि विरोधी असेल तर तो कसा खोटा आहे. हे सांगण्यासाठीची माडणी केली जात आहे
मतमोजणीदरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागानेही मंगळवारी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे सांगितले.
उदयनराजे भोसले यांना २०१९ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर शशिकांत शिंदे यांना विधानसभेला मात मिळाली होती. त्यानंतर दोघांचाही राजकीय संघर्ष सुरू होता. ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, दोघांचेही राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागले होते. दोघे लढलेही त्याच त्वेषाने, त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक ताढली आहे. संपूर्ण जिल्यातील नागरिकाचे लक्ष मंगळवारकडे लागले आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




