
Ravindra Dhangekar : पुणे पोर्शे कार प्रकरणानंतर पहिल्या दिवसापासून आमदार रवींद्र धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली. ठिय्या आंदोलन केलं. पोलीस आयुक्तालयात निवेदन दिलं. त्यानंतर ट्विटरवरुनदेखील त्यांनी अनेक आरोप केले शिवाय पब आणि बारवर कारवाई करत नसल्याने त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यानंतर आता धंगेकरांनी थेट RTOला धारेवर धरलं आहे. सामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय दिसत आहे. जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला ,RTO ची मनमानी सहन करणार नाही, असा इशारा धंगेकरांनी दिला आहे. धंगेकरांनी ट्विट केलं आहे त्यात त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
तो अगरवाल ३ महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी चालवत होता,अन R.T.O रिक्षावाल्यांना पासिंग उशिरा झाली तर दिवसाला 50 रुपये दंड ठोकतोय.रिक्षावाल्यांना 30 - 30 हजार रुपये भरण्याच्या नोटीस आल्या आहेत. हा रवि धंगेकर गोर गरीब रिक्षावाल्याच्या पाठीशी उभा आहे.जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला RTO ची मनमानी सहन करणार नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
|
|
19 मेला पुण्यात रात्री अडीचवाजता भीषण अपघात झाला. यावेळी पोर्शे कारने दोन इंजिनियर चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या गाडीने दोन तरुणांना उडवलं ती आलिशान पोर्शे कार होती. या कारला ना नंबर होता ना या कारचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. तरीही ही कार पुण्याच्या रस्त्यांवर बेफाम धावत होती. या कारच्या वेगाने आणि बिल्डर पुत्राच्या हुल्लडबाजीने दोघांचा जीव घेतला. त्यानंतर RTOवर अधिकाऱ्यांवरदेखील टीका करण्यात आली. त्यानंतर गाडीची नोंद रद्द करण्यात आली आणि गाडी जप्त करण्यात आली.
तीन महिने ही गाडी बिना नंबर प्लेटची पुण्यात फिरत होती मात्र कोणत्याही पोलिसांच्या हे लक्षात आलं नाही का? साध्या गाडीवर कारवाई केली जाते तर मग सगळ्यात आकर्षण असलेल्या गाडीवर नंबर नाही हे पोलिसांना दिसलं नाही का?,असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले होते. त्यानंतर अनेकांनी RTO वर टीका केली. त्यांनादेखील धारेवर धारलं होतं. त्यानंतर आता धंगेकरांनीदेखील RTO ला धारेवर धरलं आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




