
Pune : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाच्या आवारात पार पडली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसच्या वापरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.
‘टाटा मोटर्स’तर्फे हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या 12 बसची निर्मिती करण्यात आली आहे. या बस इंडियन ऑइलने विकत घेतल्या आहेत. देशात सध्या दिल्ली आणि बडोदा येथे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी या बस वापरल्या जात आहेत. पुण्यातील चाचणीसाठी बडोदा येथून बस आणण्यात आली आहे. महाऊर्जा, पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑइल यांच्यावतीने औंध येथील रस्त्यावर या बसची चाचणी घेण्यात आली. ‘महाऊर्जा’चे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे या वेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाच्या आवारात बुधवारी (15 ऑक्टोबर) पार पडली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसच्या वापरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.
‘टाटा मोटर्स’तर्फे हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या 12 बसची निर्मिती करण्यात आली आहे. या बस इंडियन ऑइलने विकत घेतल्या आहेत. देशात सध्या दिल्ली आणि बडोदा येथे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी या बस वापरल्या जात आहेत. पुण्यातील चाचणीसाठी बडोदा येथून बस आणण्यात आली आहे. महाऊर्जा, पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑइल यांच्यावतीने औंध येथील रस्त्यावर या बसची चाचणी घेण्यात आली. ‘महाऊर्जा’चे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे या वेळी उपस्थित होते.
इंधनाचे दर शंभरीपार गेलेले आहेत. सध्या पर्यावरणपूरक वाहनांकडे कल वाढत आहे.मात्र, इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे पर्यावरणपूरक मानली जात नाहीत. या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. ही वीज कोळश्यापासून तयार होते. पर्यावरणपूरक वाहनांसाठी हायड्रोजन इंधन हाच मार्ग आहे. कार्बन उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढत असल्याने सरकारने पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे धोरण ठरवले आहे. हायड्रोजन इंधन पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. विजेच्या साह्याने पाण्यातील हायड्रोजन (एचटू) वेगळा करून या इंधनाची निर्मिती केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने लिथियमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
'पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधनावरील बसच्या वापरासाठी पीएमपी प्रयत्नशील आहे. महाऊर्जा आणि टाटा मोटर्स यांनी या बसच्या वापरासाठी पुढाकार घेतला आहे. चाचणी यशस्वी झाल्यास हायड्रोजन इंधनावर आधारित बस पीएमपीसाठी घेण्यात येतील,' असे पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी यांनी सांगितले.
बसची वैशिष्ट्ये
- बसमधून 40 जण प्रवास करू शकतात.
- बसच्या वरच्या भागात 30 किलो क्षमतेची इंधनाची टाकी
- ३० किलो इंधनात बस 300 किलोमीटर अंतर कापते
- बसचा वेग ताशी 70 किलोमीटर
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



