
पुणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट आणि कडक निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
शासनाच्या ११ जून २००४ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.अनेक ठिकाणी शाळांकडून पालकांना ठरावीक दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने ही भूमिका घेतली आहे. अशा प्रकारे सक्ती केल्यास पालकांवर आर्थिक ताण वाढतो, तसेच स्पर्धात्मक दरांचा फायदा त्यांना मिळत नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा अधिकार असल्याचेही शिक्षण विभागाने अधोरेखित केले आहे.
शहर
- आषाढी वारी २०२६: माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ८ जुलैला; दोन दिवस पुण्यात मुक्काम, पाहा संपूर्ण वेळापत्रक.
- डिजिटल इंडियाचा फायदा! आता घरबसल्या काढा नवीन रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत.
- घरमालक डिपॉझिट परत करत नाहीये? मग 'हे' कायदेशीर पर्याय वापरून मिळवा आपले पैसे परत!
- पुणे हडपसर बॉम्ब प्रकरण: नागपूरमधून मुख्य आरोपीला बेड्या; एटीएसची मोठी कारवाई.
महाराष्ट्र
- आषाढी वारी २०२६: माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ८ जुलैला; दोन दिवस पुण्यात मुक्काम, पाहा संपूर्ण वेळापत्रक.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- डिजिटल इंडियाचा फायदा! आता घरबसल्या काढा नवीन रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत.
- घरमालक डिपॉझिट परत करत नाहीये? मग 'हे' कायदेशीर पर्याय वापरून मिळवा आपले पैसे परत!
गुन्हा
- दिल्लीत संतापजनक प्रकार! शालेय विद्यार्थ्यावरील अत्याचार प्रकरणात महिला शिक्षिकेला अटक.
- नीट पेपरफुटीचं 'लातूर कनेक्शन'! सीबीआयकडून निवृत्त प्राध्यापकासह खाजगी क्लास चालकाच्या घरावर छापे.
- कर्नाटकमध्ये संतापजनक प्रकार! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमांना बेड्या.
- खेळाचा रक्तरंजित शेवट! कल्याणमध्ये लुडोच्या वादातून सख्ख्या काकाने केली पुतण्याची हत्या.
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?






















Subscribe to my channel





https://shorturl.fm/N2HNA