पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, पवना धरण तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरणाची पाणीपातळी सुरक्षित पातळीवर नियंत्रित राखण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सुरुवातीला विद्युत गृहद्वारे नदीपात्रात ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, परिसरातील पावसाचा जोर आणि येणारा नवीन पाणीसाठा (Inflow) पाहता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने ५,००० क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
घटना व प्रशासकीय सतर्कतेचा सविस्तर तपशील:
-
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा: धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. यामुळे मावळ तालुका तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून अत्यंत Hihgh Alert (सतर्कतेचा इशारा) देण्यात आला आहे. नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठच्या लगतच्या भागात आपले साहित्य, शेतीची उपकरणे, कृषी पंप आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी तातडीने हलवण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
-
पाणीकपातीचे संकट दूर आणि वर्षभराची चिंता मिटली: यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने काहीशी ओढ दिल1्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता, ज्यामुळे प्रशासनाला पाणीकपात लागू करावी लागली होती. मात्र, आता धरण ९५ टक्क्यांवर पोहोचल्याने पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि वर्षभराच्या टेंन्शनचा प्रश्न मिटला असून मोठा दिलासा मिळाला आहे.
-
अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन: आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून तालुका आणि शहर प्रशासनाला सहकार्य करावे, असे विशेष निर्देश जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



