
Pune : लोणावळा येथे डोंगराळ भागातील धबधब्यावर पावसाचा आनंद घेणे कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. पुण्यातील हडपसर येथील पाच जण धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांचा शोध सुरू आहे. रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. साहिस्ता लियाकत अन्सारी वय- ३६ वर्षे, अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय- १३ वर्षे, उमेरा सलमान उर्फ आदील अन्सारी वय- ८ वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचा मृतदेह मिळाला आहे. अदनान अन्सारी वय- ४ वर्षे आणि मारिया अन्सारी वय- ९ वर्षे या दोघांचा शोध सुरू आहे.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागातून लियाकत अन्सारी आणि युनूस खान हे त्यांच्या १७ ते १८ कुटुंबातील सदस्यांसोबत लोणावळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दोन्ही कुटुंब हे हे दुर्गम भागातील धबधब्यावर गेले होते. हा धबधबा भुशी धरणाच्या पाठीमागे आहे. डोंगराळ भागात असल्याने तिथे कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही. खान आणि अन्सारी दोन्ही कुटुंब एकमेकांसोबत वर्षाविहाराचा आनंद घेत होते. गेल्या दोन- तीन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अचानक ज्या धबधब्याच्या पाण्यात हे कुटुंब थांबले तिथं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या पाण्याच्या प्रवाहात दहा जण अडकले. पैकी, ५ जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पण पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पैकी तिघांचा मृतदेह मिळाला आहे. दोघांचा शोध सुरू आहे.
लोणावळा, खंडाळा भागात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊ नये. आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, भागात पर्यटकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अस लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी आवाहन केले आहे.
भुशी धरणाच्या पाठीमागे डोंगर आहे. त्या डोंगरातून अनेक धबधबे वाहतात. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह थेट भुशी धरणाच्या तलावात येतो. भुशी धरण देखील आजच ओव्हर फ्लो झाला असून रविवारचा दिवस असल्याने अनेक पर्यटकांनी भुशी धरण्यावर गर्दी केली होती या भुशी धरणावर देखील अनेक पर्यटक हे हुल्लडबाजी करतात.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


