पुणे: जिल्ह्यातील चाकण आणि हिंजवडी या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक व व्यावसायिक पट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव असून, रस्ते, फुटपाथ आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक व उद्योग क्षेत्र त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण आणि हिंजवडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
चाकण MIDC आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व बैठकीत आदित्य ठाकरे यांनी प्रशासकीय कारभारावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, या औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून चालण्यासाठी योग्य फुटपाथ नाहीत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अवजड व साधारण वाहनांची वर्दळ असल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. पालकमंत्र्यांनी दरमहा नियमितपणे आढावा बैठक घेऊन या सर्व बाबींचा सखोल पाठपुरावा केला पाहिजे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांना एकत्र बोलावून फुटपाथची वानवा, कचरा व्यवस्थापन आणि रोजच्या वाहतूक कोंडीबाबत जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर शेरे ओढत तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान व शिस्तप्रिय अधिकाऱ्याची आठवण काढली. अनेक वेगवेगळे विभाग आणि अधिकारी असूनही जर समस्या सुटत नसतील, तर “अनेक लोकांपेक्षा एक चांगला आणि खमका अधिकारी द्या, जो सर्व परिस्थिती सुधारू शकेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाकण आणि हिंजवडी या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पट्ट्यांमधून उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर दावा करत, जर विद्यमान उद्योगांना योग्य सुविधा दिल्या नाहीत तर त्याचा थेट परिणाम स्थानिक युवकांच्या रोजगारावर होईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




