नागपूर: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ८६,६६२ कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. काम पूर्ण होऊनही पैसे न मिळाल्याने कंत्राटदार संतप्त झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकार कंत्राटदार महासंघाच्या बॅनरखाली १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरहून मोठ्या संख्येने कंत्राटदार सोमवारी मुंबईकडे रवाना झाले.
नागपूर कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी सांगितले की, प्रलंबित बिलांच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटदार अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत पैसे देण्याची मागणी केली होती, परंतु सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता महासंघाच्या बॅनरखाली मुंबईत आंदोलन होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, संबंधित विभागांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीची मागणी महासंघाने केली आहे. बिलांचे पैसे न मिळाल्याने कंत्राटदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकेचे हप्ते आणि व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च भागविण्याचा प्रश्न उभा आहे.
कुठे किती रक्कम येणे बाकी आहे?
विभाग
थकीत बिले
सार्वजनिक बांधकाम
१७,५०० कोटी
आदिवासी विकास
९,८८१ कोटी
ग्रामीण विकास
१,१८१ कोटी
पाणीपुरवठा
४०,००० कोटी
जलसंपदा
७,००० कोटी
पर्यटन
१,१०० कोटी
इतर
१०,००० कोटी
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- सातारा: फलटण येथील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबासाठी साहित्यिकांचा मोठा पुढाकार; शिक्षणासाठी काढलेले वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडले
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले

























Subscribe to my channel



