टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं...Image Credit source: BCCI Twitter
ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना सुपर 8 फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी आग्रही असतील. हा सामना श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. पाकिस्तान गेल्या दोन आठवड्यांपासून येथे आहे. त्यामुळे त्यांना या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे पाकिस्तानला कमी लेखून काही चालणार नाही. भारताला या सामन्यात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी पाकिस्तान भारतीय संघाने दणका दिला आहे. कारण भारताने दुसरा सामना जिंकताच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.
गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, नेदरलँड, नामिबिया आणि अमेरिका हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान यांनीच सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीसाठी दावेदार आहेत. भारतीय संघ 4 गुण आणि +3.050 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने 2 पैकी 2 सामने जिंकून 4 गुण आणि +0.932 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर नेदरलँडचा संघ 2 पैकी एका सामन्यात विजयी मिळून 2 गुण आणि +0.356 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर नामिबिया आणि अमेरिका यांनी सुरूवातीचे दोन्ही सामने गमवल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता नेदरलँड काही उलटफेर करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
भारत नामिबिया सामना
नामिबिया विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने गमावला आणि प्रथम फलंदाजी आली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा केल्या. तसेच विजयासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं. पण नामिबियाचा संघ या धावांचा पाठलाग करताना गडबडला. सुरुवात चांगली होईल असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाची पकड दिसली. नामिबियाचा संघ 18.2 षटकात सर्व गडी गमवून 116 धावा करू शकला. हा सामना भारताने 93 धावांनी जिंकला.
शहर
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




